आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली. यापूर्वी भाजप मध्ये उपन्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे अशी टीका राऊतांनी केल्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या … Read more