Nilesh Rane Attack News : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; कोकणात ठाकरे आणि राणे समर्थक भिडले!

attack on nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राणे विरुद्ध भास्कर जाधव (Rane Vs Bhaskar Jadhav) संघर्षाने आज कोकणात चांगलाच पेट घेतला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर खालच्या भाषेत टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या या टीकेला आपण गुहागरमध्ये मध्ये येऊन उत्तर देऊ असं आव्हान निलेश राणे यांनी … Read more

निलेश राणे निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या राजकिय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना मनवण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. यादरम्यान आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी नीलेश राणेंची भेट घेतली. या … Read more

राणेंची राजकारणातून निवृत्ती; दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मोठी घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निलेश राणे यांची पोस्ट निलेश राणे यांनी … Read more

आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, आता हे महाशय…; राणेंची पवारांवर टीका

nilesh rane rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र रोहित पवारांवर टीका केली आहे. अध्यक्षपदी निवड होण्यामागे रोहित … Read more

अजित पवारांना धर्मवीर शब्दाचा अर्थ सात जन्मात कळणार नाही; निलेश राणेंचा ट्विटद्वारे हल्लाबोल

Nilesh Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक दावा केला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय … Read more

48 तासांचा अल्टिमेटम संपला, शरद पवार कर्नाटक सीमाभागात जाणार होते त्याचं काय झालं??

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी पत्रकार घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. पवारांच्या अल्टिमेटमला 48 तास झाले असल्याने ते अद्याप बेळगावला गेले नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला … Read more

आफताब सारख्या लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग; राणेंनी व्यक्त केला संताप

nilesh rane on aftab poonawalla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्याप्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याने काही दिवसांपूर्वी फाशी तर फाशी … जन्नतमध्ये गेल्यावर अप्सरा मिळेल असं विधान केलं होते. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त करत अशा लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे असं म्हंटल आहे. याबाबत निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, श्रद्धा … Read more

चिपळूणच्या डुक्कराला चिखलात लोळवणारच; राणेंचा भास्कर जाधवांवर नाव न घेता प्रहार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आज नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चिपळूणच्या या डुक्कराला चिखलातच लोळवणार, नाही तर नावाचा राणे सांगणार नाही असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. कुडाळ … Read more

राणेंचा भास्कर जाधवांना इशारा; उरलीसुरली अब्रू 17 तारखेला काढणार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारलं असता त्यांनी यावरून भास्कर जाधव यांच्या वर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव … Read more

उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स; राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. याशिवाय उद्धव थाकत्र आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. उद्धव ठाकरेंची हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स अशी … Read more