मंत्र्यांना ‘हिजडा’ संबोधणाऱ्या निलेश राणेंनी तृतीयपंथीयांची माफी मागावी- प्रकाश आंबेडकर

मुंबई । निलेश राणेने एका मंत्र्याला बोलताना जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त तृतीयपंथ समाजाची माफी मागावी असं म्हणत त्यांच्या क्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार … Read more

निलेश राणे रोहित पवारांना म्हणतात हा तर ट्रेलर; असली भाषा माझ्याबरोबर करायची नाही

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यातील ट्विटर वाॅर चांगलेच रंगले आहे. दोघेही एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहेत. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर साखर कारखान्यांवरुन टिका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आजोबांच्या मदतीला उतरत राणे यांना कुकुटपालनावरुन टोला मारला होता. यानंतर बर्‍याच शाब्दिक चकमकींनंतर आता … Read more

निलेश राणे ‘या’ गोष्टीत नंबर वन – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून चांगलेच ट्विटर वाॅर रंगले आहे. साखर उद्यागाचे आॅडिट करण्याच्या मागणीवरुन सुरु झालेले हे शाब्दिक युद्ध आता चांगलेच वाढले आहे. यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी यांनीही उडी घेत रोहित पवारांची बाजू घेतली होती. त्यानंतर राणे यांनी तनपूरे यांच्यावर … Read more

रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांनी साखर उद्योगांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यावरून राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी साहेबांनी कुकुटपालनाचीही मागणी केल्याचं ट्विट करत राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता … Read more

धक्कादायक! मुंबईच्या ‘या’ मोठ्या दवाखान्यात डेड बाॅडींसोबत झोपतायत रुग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच राज्य सरकार मुंबई येथे १००० बेडची व्यवस्था असणारे रुग्णालय उभारत असल्याचेही बोलले जात आहे. अशात आता मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये डॅड बाॅडींच्या सोबत रुग्णांना झोपावे लागत असल्याची तक्रार भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करुन रुग्णांना डॅड बाॅडींसोबत झोपायला लागत असल्याचे … Read more

घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे. कोरोना … Read more

आपलं अस्तीत्व टिकवण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड; भास्कर जाधवांची टीका

ठाकरे सरकार न म्हणता राज्यसरकार म्हणावं असा आक्षेप राणेंनी घेतला  होता. त्यावरून जाधव यांनी राणेंचा चांगलाच  समाचार घेतला आहे

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील.