तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही; राणेंचा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर राजकारण पेटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर हे ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे. तुम्ही तरी एकच काच फोडली … Read more