आता नितेश राणे, निलेश राणेंवरही गुन्हा दाखल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा संघर्ष चांगलाच पेटला आहे. दरम्यान कालच्या जन आशीर्वाद यात्रेतून नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. या दरम्यान काल रात्री कणकवली येथे जमावबंदीचे आदेश असतानाही मंत्री नारायण राणेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला. यावरून आज भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे व निलेश … Read more