COP28 मध्ये फक्त भाषणबाजी न करता ठोस कृती करा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन

Finance Minister Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “COP28 मध्ये फक्त भाषणबाजी न करता ठोस कृती करा” असे आवाहन भारताच्या निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दुबई येथे होत असलेल्या इंडिया ग्लोबल फोरम मिडल इस्ट अँड आफ्रिका 2023 (IGF ME&A) मध्ये, सीतारामन यांनी पॅरिस करारामध्ये स्पष्ट केलेल्या प्रतिज्ञांवरील दर्जाहीन प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली, विशेषत: विकसनशील आणि उदयोन्मुख लोकांसाठी ठोस कृतींची गरज … Read more

हवामान निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रात ठोस कार्यवाहीची आवश्यकता आहे – निर्मला सीतारामन

nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी दुबईमध्ये इंडिया ग्लोबल फोरम मिडल इस्ट अँड आफ्रिका 2023 चा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांत व्हर्च्युअल बैठकीत बोलताना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “हवामान निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मुद्द्यावर केवळ विधानेच नव्हे तर ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.” त्याचबरोबर, “सध्या या क्षेत्रात हवी तशी प्रगती होत नाही. याबद्दल खूप … Read more

चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थांचे कर 5 टक्क्यांनी कमी, तर ऑनलाईन गेमिंगवर 28 % Tax द्यावा लागणार

GST on theaters food and online game

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आकारला जाणार कर ५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यापूर्वी या खाद्यपदार्थांवर १८ टक्के कर आकारला जात होता. तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतचे महत्वाचे निर्णय … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या (POMIS) डिपॉझिट्सची मर्यादा देखील वाढवण्याची घोषणा केली आहे. दर … Read more

महिलांसाठी मोठी घोषणा!! सरकार सुरू करणार बचत योजना; ‘इतके’ व्याज मिळणार

mahila samman bachat patra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यावेळी मोदी सरकारडन मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी देशातील महिलांसाठी सुद्धा केंद्र सरकारने एक खास बचत योजना आणली आहे. महिला सम्मान बचत पत्र योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत महिलांना … Read more

Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांसह पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने 50 स्थळांची निवड केली असून या निवडक ठिकाणांना सरकारी मदत दिली जाणार आहे. याशिवाय स्वदेश दर्शन … Read more

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर

Union Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे मोदी सरकार नेमक्या कोणकोणत्या घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य लागले होते. आणि सरकारनेही अनेक मोठमोठ्या केल्या आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महाग होणार आहेत. चला … Read more

Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर

Union Budget 2023 income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर केला. मोदी सरकारकडून आजच्या अर्थसंकल्पात विविध मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी देशभरातील करदात्यांना सरकारने खुश केलं आहे. सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. यापूर्वी 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता … Read more

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; केली ‘ही’ पहिली मोठी घोषणा

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 2023 – 2024 वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यातील पहिली मोठी घोषणा शेतकरी, सर्वसामान्य गरीब लोकांच्या दृष्टीने केली. देशातील 80 कोटी जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत देशातील जानेवारी … Read more

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

Union Budget 2023 Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारीला थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी 9.30 अर्थमंत्री … Read more