पोलिसांना महाराष्ट्रातील दरोडेखोरांना पकडायला वेळ नाही, पण राणेंना नोटीस द्यायला वेळ आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली पोलिसांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी याबाबत राग संताप व्यक्त केला आहे. राणेंच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. पण राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ … Read more

केन्द्रीय मंत्र्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये; पोलिसांच्या नोटीसीवर राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही हजर होण्याबाबत आज नोटीस बजावली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. महाराष्ट्रातील पोलीस गुन्हेगार पाताळात जरी लपला असेल … Read more

नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; ‘हे’ आहे कारण

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार नितेश राणे यांच्या गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्याबाबत माहिती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी आज नोटीस बजावली आहे. दरम्यान मंत्री राणे यांना दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले … Read more

म्यॉव म्यॉव करणारे मांजरासारखे लपून बसलेत; दीपक केसरकरांची राणेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. “म्यॉव म्यॉव करणारे आज मात्र, मांजरासारखे लपून बसले आहेत, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते दीपक … Read more

नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय?? राणे थेट पत्रकारावरच संतापले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांची संतोष परब हल्ल्यावरून पोलिसांची चौकशी सुरु असतानाच नितेश राणे हे सध्या अज्ञातवासात असल्याचे समजत आहेत. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे याना विचारलं असता त्यांनी थेट पत्रकारावरच संताप व्यक्त केला. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय असे राणे म्हणाले नितेश राणे सध्या … Read more

मांजराचा आवाज काढणारे मांजरासारखे लपून बसले; शिवसेनेचा राणेंना टोला

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव अस म्हणल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच संतोष परब मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्या वर अटकेची टांगती तलवार असून राणे सध्या अज्ञातवासात आहेत. हाच धागा पकडून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. मांजराचा आवाज काढणारे … Read more

राणे बोलले तेव्हा त्यांना का रोखले नाही?; भास्कर जाधवांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान पहिल्यादा टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करीत टीका केली. राणेँया ठाकरेंबद्दलच्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज अधिवेशनात उमटले. राणेंच्या वक्तव्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत … Read more

‘म्याव म्याव’ करणाऱ्या नितेश राणेंना निलंबित करा; सभागृहात शिवसेना आक्रमक

Aditya Thackeray Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवरून शिवसेना आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. यावरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक होत नितेश राणे याना निलंबित करावे अशी मागणी सभागृहात केली आहे. त्यांनतर शिवसेनेने नितेश राणेंविरुद्ध घोषणाबाजी देत आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि … Read more

नितेश राणेंना अटक होणार?? ‘हे’ प्रकरण भोवण्याची शक्यता

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनी यावरून सरकार वर आरोप करत नितेशला सरकार कडून अटक करण्याची शक्यता दिसते अस म्हंटल आहे. … Read more

ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; मलिकांच्या ‘त्या’ ट्विटला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

Rane Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव असा आवाज काढल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कोंबड्याचा फोटो ट्विट करत राणेंची खिल्ली उडवली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील 1 फोटो ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करत म्हंटल … Read more