स्वतःच्या बुडाखाली काय जळतं आहे ते आधी बघा; राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. गुजरात विकासाच्या मार्गावर चालत आहे असं वाटतं असेल तर मग एका रात्रीत मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली ? असा परखड सवाल शिवसेनेने केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणे … Read more