ओट्रम घाटातील बोगद्याचे काम होणार सुरु; शिष्टमंडळाची गडकरींना भेट

otrom valley

औरंगाबाद | सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली गडकरींना शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ओट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून याबाबत तयारी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल असे संघर्ष समिती … Read more

तीन वर्षांमध्ये भारतात होणार अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते व परिवहन विभागाच्या माध्यमातुन भारत देशात यावर्षी 20 मार्चपर्यंत 1 लाख 37 हजार 625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी केलेल्या खर्चाविषयी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी … Read more

नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात; राज्यपालांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले. नितीन गडकरी हे ब्रीलियंट माणूस असून ते दगडापासून तेलही निर्मित करू शकतात अशा शब्दांत त्यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. राज्यपाल सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी परभणी मध्ये हे वक्तव्य केले. नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. … Read more

नितीन गडकरींच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज; उद्धव ठाकरेंनी केलं तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केलं. जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात होत तेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे गडकरींच्या कारकिर्दीत उभारण्यात आला याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच महाराष्ट्राला तुमची अजून गरज आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

शरद पवार- गडकरी यांच्यात भेट; मोदींच्या सूचनेनुसार बैठक??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात २ दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. … Read more

नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन श्रीनिवास पाटील थेट दिल्लीला; नितिन गडकरींची तातडीने भेट घेऊन केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात रस्ते व पूलांचे नुकसान झाले आहे. हे सर्व प्रत्यक्ष दौरा करुन पाहिल्यानंतर पाटील यांनी थेट … Read more

देशात दररोज तयार केला जात आहे 37 कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग, एप्रिल-जूनमध्ये तयार केला गेला 2,284 किमी रस्ता; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,”कोविड -19 च्या आव्हानांना न जुमानता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ही कामगिरी करण्यास यशस्वी ठरला आहे. पूर्वीपेक्षा दररोज जास्त राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील तीव्र वाढीद्वारे याचा अंदाज लावला जाऊ शकतो की,आता दररोज सुमारे 36.5 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग भारतात दररोज तयार होत आहेत. … Read more

नितीन गडकरी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या लोकांना सांगितले की,”इंधन 60-65 रुपयांना मिळू शकेल”

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ झाली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. दरम्यान, नितीन गडकरी यांचे निवेदन समोर आले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोलचा त्रास टाळण्याचा मार्ग सांगितला आहे. ते म्हणाले की,” लवकरच आम्ही पेट्रोल पंपांवर इथेनॉलची सुविधा उपलब्ध करुन देऊ … Read more

किरकोळ आणि घाऊक व्यापार्‍यांना मिळाला MSME दर्जा, आर्थिक मदत कशी मिळवावी हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना सरकारने MSME दर्जा दिला आहे. कोविडचा होणारा परिणाम पाहता सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही MSME क्षेत्राला दिलेल्या आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अडीच कोटीहून अधिक व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली आणि ते … Read more

आता फक्त PAN आणि Aadhar द्वारे रजिस्ट्रेशन करून सुरू करा व्यवसाय, सरकारने नियमात केला मोठा बदल

नवी दिल्ली । केंद्र सरकारने मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायझेस (Micro, Small and Medium Enterprises- MSME) साठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यांना आता रजिस्ट्रेशनसाठी फक्त पॅन आणि आधार (PAN and Aadhaar) देण्याची गरज भासणार आहे. मंगळवारी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात असे सांगितले गेले. याची घोषणा करताना MSME मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,”रजिस्ट्रेशन नंतर MSME … Read more