Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चिंतित! धोकादायक परिस्थितीत रस्ते अपघात 2025 पर्यंत 50 टक्के कमी करावे लागतील

नवी दिल्ली । रस्ते अपघातांमुळे (Road Accidents) मृत्यू झाल्याची बातमी वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमध्ये आढळते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (MoRTH Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे गडकरींनी आवाहन केले आहे. गडकरी म्हणाले … Read more

आता FASTag ची अंतिम मुदत वाढणार नाही, टोल प्लाझावर कधीपासून अनिवार्य होईल हे जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सरकार आता फास्टटॅगची मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत, ज्यांनी अद्याप आपली वाहनांना फास्टॅग लावलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकरलावावेत, अन्यथा येत्या काळात त्यांच्या समस्या वाढतील. या तारखेपासून फास्टॅग अनिवार्य असेल केंद्रीय मंत्री … Read more

Scrappage Policy: गडकरी म्हणाले- “गाडी स्क्रॅप करणाऱ्यांना मिळतील हे फायदे”

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की,” नवीन स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) अंतर्गत नवीन वाहन खरेदी करताना आपल्या जुन्या आणि प्रदूषण करणार्‍या वाहनांना स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना अनेक फायदे दिले जातील. हि पॉलिसी अतिशय उत्साहवर्धक असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की,”येत्या काही वर्षांत भारतीय वाहन … Read more

IRCTC ची नवीन सुविधा ! आता प्रवासी ट्रेन, फ्लाइट्स बरोबरच बसची तिकिटे देखील बुक करू शकतील; त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) आपली ऑनलाइन बस बुकिंग सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी माहिती देताना IRCTC ने सांगितले की,” ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवासी आता रेल्वेगाड्या आणि फ्लाईट्सनंतर बसची तिकिटे देखील बुक करू शकतात. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना अधिक समग्र प्रवासाचा अनुभव देण्यासाठी IRCTC ने … Read more

श्रीनिवास पाटीलांनी घेतली नितिन गडकरींची भेट; कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल लवकरच होणार?

कराड | पुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. दिल्ली येथे खा. श्रीनिवास पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध … Read more

Scrappage Policy मुळे आपल्या जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल? त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जुन्या वाहनांसाठी Scrappage Policy जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे. त्याचवेळी Scrappage Policy जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” येत्या 15 दिवसांत संपूर्ण देशभरात Scrappage Policy राबविण्यात येईल. अशा परिस्थितीत ज्यांची वाहने जुनी आहेत … Read more

अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर, गडकरी म्हणाले,”वाहनांच्या किंमती कमी होतील”

नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरसाठी एक वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली. त्याच वेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की,” या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.” रिसायकलिंगमुळे वाहनांच्या … Read more

मोदी सरकारने लावला ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’

नवी दिल्ली । देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचलले आहे. देशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता केंद्र सरकारने ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या टॅक्समधून मिळणाऱ्या पैशातून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ८ वर्ष जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्यास मंजुरी दिली आहे. … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,”2025 पर्यंत दरवर्षी टोल टॅक्समधून मिळतील 1.34 लाख कोटी रुपये”

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. देशाच्या टोल टॅक्सचे उत्पन्न (Toll Tax Income) सध्या वार्षिक 34,000 कोटी रुपये आहे. 2025 पर्यंत टोलमधून मिळणारी कमाई वार्षिक 1.34 लाख कोटी रुपये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग … Read more