आता काहीही तारण न ठेवता Startups ना मिळेल 5 कोटी रुपयांचे कर्ज! कोणती बँक ‘ही’ सुविधा देत आहे हे जाणून घ्या

money

नवी दिल्ली । देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) ला बळकटी देण्यासाठी आणि फंडिंग करण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकने (Yes Bank) येस एमएसएमई इनिशिएटिव्ह (YES MSME initiative) सुरू केला आहे. याअंतर्गत येस बँक एमएसएमई क्षेत्रातील कंपन्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देईल. बँकेने असे म्हटले आहे की, यामुळे एमएसएमईच्या खाजगी आणि व्यवसायाच्या गरजा पूर्ण होतील. … Read more

“देशात तयार होणार्‍या उत्पादनांसाठी संशोधन आवश्यक आहे”- नितीन गडकरी

औरंगाबाद । केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम (MSME) मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” देशात तयार होणारी अशी उत्पादने ओळखण्यासाठी पुढील संशोधन करण्याची गरज आहे.” ते म्हणाले की,” ही उत्पादने आयात करण्यासाठी स्वस्त-प्रभावी पर्याय असू शकतात.” ते म्हणाले की, “उद्योग आणि उद्योग संघटनांनी हे पर्याय ओळखण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आयातीला आळा बसेल.” … Read more

आता बाजारात येणार गाईच्या शेणापासून तयार केलेला पेंट, केंद्र सरकार करणार लाँच, याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । शेतकर्‍यांचे (Farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार गोबरातून बनविलेले पेंट (Cow Dung) बाजारात आणणार आहे. हा रंग मंगळवारी बाजारात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी लाँच करणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) मदतीने ही विक्री केली जाईल. हा गोबर पेंट जयपूरच्या युनिट कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. या … Read more

महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा मोठा आरोप! सिमेंट आणि स्टील उद्योगात परस्पर हितसंबंध आहेत

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या सिमेंट आणि स्टील उद्योगांवर जोरदार टीका केली. सिमेंट आणि स्टील उद्योगांमध्ये परस्पर संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. या दोन्ही क्षेत्रांचा यामुळे फायदा होतो आहे. ते म्हणाले की, मागणी नसतानाही अलिकडच्या काळात सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम … Read more

1 जानेवारीपासून सर्व वाहनांवर फास्टॅग बंधनकारक ; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

fastag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्वाना वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची माहिती दिली. देशातील सर्व टोल नाक्यांवर 1 जानेवारी, 2021 पासून FASTag बंधनकारक करण्यात आले आहेत. चारचाकींपासून पुढे सर्वचत वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर न थांबता पुढे जाता येणार … Read more

केंद्राची मोठी घोषणा! येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल, सरकार कसा वसूल करेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल फक्त तुमच्या … Read more

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ”महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,” असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची … Read more

महाराष्ट्राचा ‘जल क्रांती’ उपक्रम बदलू शकेल शेतकऱ्यांचे भवितव्य- नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन। महाराष्ट्रातील ‘जल क्रांती’ उपक्रम ज्याने बुलढाण्यासारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलला, देशभरात याचे अनुकरण  केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्यच बदलू शकत नाही तर महामार्गांचे जाळेही बळकट होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. सरकारचे थिंक टँक नीति आयोग या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहेत, असेही ते म्हणाले. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि (MSME) … Read more

ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांच्या वैधतेत पुन्हा एकदा वाढ; नितीन गडकरींचा निर्णय

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे … Read more

१०० टक्के लॉकडाउन आता योग्य नाही; कोरोनासोबत जगावचं लागेल- नितीन गडकरी

मुंबई । देशात पुन्हा १०० टक्के लॉकडाउन योग्य नसल्याचं मत व्यक्तीगत मत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत … Read more