गेली ४०० वर्षे वारकऱ्यांना सावली देणाऱ्या वटवृक्षाला मिळले जीवनदान

सांगली । राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ४०० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला जीवदान दिले आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरी – नागपूर महामार्गाचे काम सुरु आहे. सांगलीतील मिरज तालुक्यात भोसे गावाजवळ महामार्गालगत ४०० वर्षांपूर्वीचा एक वटवृक्ष आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण कामात हा वटवृक्ष अडथळा होत होता. तो तोडण्यात येणार होता. … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज- नितीन गडकरी

मुंबई । कोरोनाचे संकट सरल्यानंतर भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई-पुण्याबाहेर स्मा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट र्सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. … Read more

सध्या तरी मुंबईत पाऊल ठेवण्याची माझ्यात हिंमत नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था । ‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत केलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते … Read more

वॉटर स्ट्राईक! पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु- नितीन गडकरी

नवी दिल्ली । पाकिस्तानला जोरदार दणका देण्यासाठी भारत वॉटर स्ट्राईकची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना बोलत होते. पाकिस्तानात जाणारे … Read more

आदासा कोळसा खाणीचे मुख्यमंत्र्यांनी केलं ऑनलाईन उदघाटन, तब्बल ३३५ कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी झाले होते. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची … Read more

खडसे-भाजपा वादावर नितीन गडकरी, म्हणाले..

नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा … Read more

येत्या १० दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंद असलेली … Read more

सार्वजिनक वाहतूक सुरु करणार पण… – नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यकाळात अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more

चीनवर कुरघोडी करण्यासाठी भारताला हीच ‘ती’ संधी -नितीन गडकरी

मुंबई । कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रसार केल्याने चीनविरोधात जगभरात द्वेष वाढत असताना भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आर्थिक संधी असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय … Read more