दरवर्षी विकल्या जाणार 1 कोटी इलेक्ट्रिक गाड्या, 5 कोटी लोकांना रोजगार मिळणार- गडकरी

Nitin Gadkari On Electric Vehicle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात बाजारात इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या असून भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीला आणि विक्रीला प्रोत्साहन देत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) … Read more

ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही हे…, आरक्षणाच्या मुद्द्यावर नितीन गडकरींचे मोठे वक्तव्यं

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच उसळून निघाले आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, मुस्लिम समाजाकडून देखील आरक्षणाची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. “ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more

भारतातील ट्रक चालकांना मिळणार AC ची गार हवा

Truck AC Cabin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रक चालकांचे आयुष्य सुखकर होणार आहे. नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकचे कॅबीन AC बनवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भारतात ट्रकचे उत्पादन घेणाऱ्या … Read more

दिवाळीनिम्मित गडकरींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट! 35 कोटींच्या ‘या’ 2 प्रकल्पांना दिली मंजूरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य … Read more

पुण्यात येणार हवेत उडणारी बस; वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार?

skybus in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः हैराण झाले आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येत असतात, त्यामुळे पुण्याची लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी असा दुहेरी प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात नुकतीच मेट्रो सुरु करण्यात आली असून थोड्याफार प्रमाणात वाहतुक कोंडीला आळा बसला आहे, मात्र प्रश्न … Read more

मुंबई- गोवा महामार्गाचे काम अजूनही का पूर्ण नाही? गडकरींनी सांगितलं नेमकं कारण

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामाची सुरुवात 2011 ला झाली. मात्र तेव्हापासून ते आजतागायत ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण होताना दिसत नाही. मुंबईपासून सुरु होणारा हा महामार्ग गोवा पर्यंत एकूण  471 km लांबीचा आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासासाठी ह्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे महत्व अनन्यतुल्य आहे तरी  देखील … Read more

नितिन गडकरींच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पहिला पोस्टर लॉन्च

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय वर्तुळात रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे व्यक्ती म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. देशभरातील अनेक रस्ते आणि वाहतूक महामार्ग नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांना हायवे मॅन ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते. दरम्यान, त्यांनी केलेल्या याच कामगिरीमुळे नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ … Read more

पुणे- नागपुरात हवेत उडणारी बस धावणार? गडकरींच्या ‘त्या’ ट्विटने आशा वाढली

Sky Bus Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेलं असून नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच असतो. खास करून ऑटोमोबाईल क्षेत्रात माणसाने मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यन्त आपण इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या, काही ठिकाणी ट्राफिकवर उपाय म्हणून हवेत उडणाऱ्या कार सुद्धा लाँच झाल्या? पण हवेत उडणारी बस (Flying Bus) सुद्धा अस्तित्वात येईल असा विचार … Read more

देशातील सर्व प्रकारच्या गाड्यांना पुण्यातील भारत NCAP देणार रेटिंग; गडकरींच्या हस्ते उद्घाटन

NCAP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. आता नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे शहरात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच … Read more