औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच सुरुवात

road

औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ई चे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 24 एप्रिलला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. यासाठी 900 ते 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. सन 2010 मध्ये पीडब्ल्यूडी कडून 300 कोटींतून … Read more

काँग्रेस मजबूत झाली पाहिजे हीच माझी इच्छा; गडकरी असे का बोलले ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे . लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सतत निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली ‘इच्छा’ आहे असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. नितीन … Read more

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2021 मध्ये भारतीयांनी भरली 1,899 कोटी रुपयांची चलने

नवी दिल्ली । वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2021 मध्ये भारतीयांनी 1,899 कोटी रुपयांची चलने भरली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत आपल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की,”गेल्या वर्षी संपूर्ण भारतभर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांसाठी एकूण 1.98 कोटी वाहतूक चलने जारी करण्यात आली होती. यातील 35 … Read more

महाराष्ट्रात देखील लवकरच भगवा फडकणार; नितीन गडकरींचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आज नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी मोठे विधान केले.”गोव्यात विजय मिळाला आहे. हा विजय आता थांबणार नाही. हि विजयाची पताका आहे. एक दिवस नक्की महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास यावेळी … Read more

‘या’ दिवशी करणार ग्रीन हायड्रोजन कार लॉन्च; नितीन गडकरींनी सांगितली तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक महासत्ताक बनण्याकडे भारताकडून पाऊल टाकले जात आहेत. त्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून अनेक गोष्टी तयार केल्या जात आहेत. याची विशेष आवड हि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी हवेत उडणाऱ्या बसबाबत विधान केले होते. त्यानंतर आता त्यांनी टुरिझम वाढविण्यासाठी एक नवा प्रयोग करणार … Read more

आता हवेत उडणारी बस येणार; नितीन गडकरींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता लवकरच हवेत उडणारी बस येईल, आपल्याकडे पैशांची कमी नाही अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत यांनी हे आश्वासन दिले आहे. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, त्यासाठी हवाई बसचा डीपीआर तयार आहे. या योजनेबाबत … Read more

शेंद्रा ते वाळूजपर्यंत होणार उड्डाणपूल, मेट्रोचा डीपीआर

bridge

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडिसी ते वाळूज पर्यंत एकच उड्डाणपूल मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे सोबत यासंदर्भात अंतिम चर्चा झाली केंद्र आणि राज्य शासनाचे निगडित महामेट्रो कंपनीच डीपीआर तयार करणार असल्याचे महापालिका प्रशासन अस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले … Read more

लता मंगेशकर या देशाच्या अभिमान, त्या जगातील सातवे आश्चर्य होत्या ; नितीन गडकरींकडून प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लतादीदींची तब्येत काल अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी “लता मंगेशकर … Read more

तत्वतः मंजूरी : सातारा जिल्ह्यातील तीन गडावर आता रोप- वे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोल्हापूर- कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता 2009 कोटी रूपये, खंबाटकी दुस-या बोगदयाच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 3000 कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून, पुरेसा निधी … Read more