महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतलं नाही असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकी आधीच महाविकास आघाडी मध्ये वाद … Read more

विजबील वाढीव वीजबिलावर ऊर्जा मंत्र्यांनी काढला तोडगा सांगितला ‘हा’ उपाय

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वीज ग्राहकांना आवस्तव बिलं आल्याने नागरिकांमधून एकच संताप व्यक्त होत आहे. काही पक्षांकडून आणि संघटना यांच्याकडून वाढीव विजाबीलाविरोधात आक्रमक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच बाबीवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. यावेळी वाढीव वीजबिल बाबत त्यांनी ग्रहकांना सल्ला देखील दिला आहे. *ऑनलाईन व … Read more

कोरोनाचा उद्रेक ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. नागपुरातच नाही तर ग्रामीण … Read more

मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती; नितीन राऊतांची माहिती

मुंबई । राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठनेनुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती उर्जा मंत्री तथा उपसमितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी दिली. उपसमितीने घेतलेल्या या निर्णयाने 45 हजार मागासवर्गियांच्या पदोन्नतीची मार्ग … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

‘घरगुती लाईट कनेक्शन तोडून तर दाखवा!’ वीज बिलांवरून राजू शेट्टींचा सरकारला ‘पॉवरफुल’ इशारा

कोल्हापूर । माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahaviaks Aaghadi) सरकारवर हल्लाबोल केला आहे “लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले होते. मात्र दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, असा घणाघात राजू शेट्टी … Read more

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करा! दरेकरांचा नितीन राऊतांना खोचक सल्ला

उस्मानाबाद । भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला … Read more

ठाकरे सरकार नव्हे, हे तर घुमजाव सरकार – देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढत्या वीज बिला वरून गोंधळ सुरू आहे. वीजबिल माफी वरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरूनच आता राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.निव्वळ पोक‍ळ घोषणा करायच्या आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची. हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार असल्याचा आरोप … Read more

राज्यातील कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई । कृषी पंपधारकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज केली. 42 लाख कृषी पंपधारकांची 42 हजार 160 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे आम्ही या थकबाकीपैकी 50 टक्के म्हणजे 15 हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करणार आहोत, … Read more

‘100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम, पण आधी….’ – नितीन राऊतांचा खुलासा

Nitin Raut

मुंबई । लॉकडाऊन काळातील वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यूत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. पण आधी मागच्या सरकारने जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून … Read more