केंद्राचा इशारा – “वाढू शकेल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या, ऍक्टिव्ह प्रकरणांवर ठेवा लक्ष”

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने दार ठोठावले असून, त्यामुळे कोरोना संसर्गामध्ये मोठी झेप घेतली आहे. आठवडाभरापूर्वी जिथे कोविडची सहा ते दहा हजार प्रकरणे नोंदवली जात होती, तिथे आता ही संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही अनियंत्रित वेगाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले की,”कोरोना … Read more

धक्कादायक ! ‘या’ मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  मिरज शासकीय मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा दिल्लीतील लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील लॅबचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला होता. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 48 मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. अन्य काहींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुन्हा 34 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा 10 विद्यार्थी … Read more

सावधान!! बुस्टर डोसच्या नावाखाली मागितला जात आहे ओटीपी; बँक खाते होईल रिकामे

नवी दिल्ली । देशात सायबर गुन्हेगारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता या सायबर गुंडांनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या गुंडांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन … Read more

कोरोनाची लस न घेतल्यास ट्रेनमध्ये प्रवेश नाही; रेल्वेचा नवा आदेश

railway

नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 … Read more

‘या’ शहरातील कबड्डी आयोजकांवर गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका

सांगली । प्रथमेश गोंधळे । सांगलीवाडीतील चिंचबाग मैदानावर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतानाही आदेशाचे उल्लंघन करत कबड्डीचे सामने भरविल्या प्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत 700 ते 800 जणांचा जमाव जमवून स्पर्धा घेतल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. शशिकांत गणपती फल्ले आणि … Read more

‘हे’ महानगरपालिका क्षेत्र बनतंय कोरोनाचे हॉटस्पॉट

सांगली । राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले शुक्रवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले. तर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या तब्बल 92 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात नव्याने 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. सांगली, मिरज महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट बनत असून तेथे … Read more

ओमिक्रॉन सौम्य की गंभीर? या नवीन व्हेरिएन्टबाबत WHO तज्ञांचे नवीन मत जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमुळे देशात तिसरी लाट आली आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 17 हजारांहून जास्त रुग्ण आढळले. ओमिक्रॉन केसेसचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे, त्यानंतर या नवीन व्हेरिएन्टबाबत तज्ज्ञांचे मतही बदलू लागले आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की,”ओमिक्रॉन हे सौम्य व्हेरिएन्ट म्हणून हल्ल्यात घेणे ही एक मोठी चूक … Read more

कोरोनाची लस घेऊनही संसर्ग का होतोय; ‘ही’ असू शकतात कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली होती त्यापैकी बहुतेकांना सुरुवातीला खात्री होती की, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ओमीक्रॉन च्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज पाहून जाणून घेणार आहोत … Read more

ओमिक्रॉनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का ! इंडिया रेटिंग्सने कमी केला जीडीपी वाढीचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, चालू आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये, भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने कमी केला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, गेल्या 15 दिवसात नवीन प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चौथ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, … Read more

राज्यातील ‘हे’ शासकीय रूग्णालय कोविड रूग्णालयात रूपांतर होणार; ओमियोक्रॉनचा धोका वाढला..

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज शासकीय रूग्णालय हे 17 तारखेपासून नॉनकोविड हॉस्पिटल बंद करून कोविडमध्ये रूपांतर होणार आहे. ओमियोक्रॉनचा फैलाव झपाट्याने होत असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर पुढे म्हणाले, आता मिरज … Read more