भारतात कोरोनाचा धोका टळला आहे का? आरोग्य मंत्रालयाने सांगितले कि…

Corona

नवी दिल्ली । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,”जगातील अनेक देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजही जगात दररोज सुमारे 15,00,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत.” ते म्हणाले की,”भारतात कोरोनाचे प्रमाण कमी होण्याची ही वेळ असू शकते, मात्र ही वेळ आळशीपणाची नाही. जगातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटी 18 लाख … Read more

Covid 19: 2 वर्षांत 5 लाख मृत्यू तर 4 कोटींहून अधिक रुग्ण; कोरोना विरुद्धची लढाई संपणार कधी ?

Corona

नवी दिल्ली । भारताच्या कोविड-19 साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र या विषाणूशी लढण्याचे हे युद्ध कधी संपेल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षांत देशाला विविध प्रकारच्या कोरोना व्हायरसचाही सामना करावा लागला आहे. साथीच्या रोगाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, विषाणूच्या डेल्टा व्हेरिएन्टने कहर केला होता, … Read more

नवीन व्हेरिएन्ट NeoCoV ज्याद्वारे संक्रमित दर 3 पैकी 1 व्यक्तीचा होऊ शकतो मृत्यू; त्याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जग ओमिक्रॉनच्या धोक्याचा सामना करत आहे तर अनेक ठिकाणी डेल्टा व्हेरिएन्ट देखील दहशत निर्माण करत आहेत. अशा स्थितीत चीनकडून नवीन व्हेरिएन्ट समोर आल्याची चर्चा होते आहे. हा व्हेरिएन्ट मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) चे म्यूटेशन असल्याचे म्हटले जाते. MERS-CoV हा तो विषाणू आहे ज्यामुळे 2012 आणि 2015 मध्ये मिडल ईस्ट … Read more

दिलासादायक ! कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणावर घट

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होत. परंतु आज मात्र कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आज 596 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 463 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 133 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे … Read more

विनामास्कसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. दररोज ८०० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी दिवसभरात ८० जणांवर … Read more

भारतात ओमिक्रॉन कम्युनिटी स्प्रेडच्या पातळीवर पोहोचला – INSACOG चा दावा

Coronavirus Cases

नवी दिल्ली । भारतीय SARS-CoV-2 Genomic Consortium (INSACOG) ने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की,” भारतात Omicron व्हेरिएन्ट कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यावर आहे आणि महानगरांमध्ये जेथे कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे तिथे तो आणखी वेगाने पसरू पहात आहे.” कोविड-19 च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे विश्लेषण करण्यासाठी सरकार-निर्मित गट ‘INSACOG’ ने असेही म्हटले आहे की,” देशात Omicron चे … Read more

ओमिक्रॉनमध्ये व्हायरल लोड खूप कमी असूनही ते डेल्टापेक्षा वेगाने पसरत आहे, असे का हे समजून घ्या

Corona

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएन्टमुळे जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. भारतात दैनंदिन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. Omicron व्हेरिएन्टबाबत अजून संशोधन चालूच आहे. दरम्यान, ओमिक्रॉनवरील संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की ओमिक्रॉन आणि डेल्टा यांचे व्हायरल लोड जवळजवळ सारखेच आहे. मात्र हा व्हेरिएन्ट डेल्टापेक्षा जास्त व्हायरल लोड … Read more

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार

नवी दिल्ली । जगभरात ओमिक्रॉनची सतत वाढत असलेली प्रकरणे लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कोविड-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाण सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता बंदी पुन्हा … Read more

क्रुडच्या किंमती सात वर्षांच्या उच्चांकावर, आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारला करावी लागणार कसरत

Crude Oil

नवी दिल्ली । जागतिक राजकारणातील खळबळ आणि ओमिक्रॉन या कोरोना व्हेरिएन्टबाबतच्या कमी चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $87 वर पोहोचला आहे, जो 7 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. कच्च्या तेलात वाढ होत असलेला हा सलग पाचवा आठवडा आहे. ऑक्टोबर 2014 पासून कच्च्या तेलात झालेली ही विक्रमी वाढ आहे. … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांचा 3 गोष्टींवर भर

Corona

नवी दिल्ली । कोविड-19 वरील सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी मंगळवारी IIT च्या त्या कोरोना मॉडेलच्या अंदाजाला योग्य असल्याचे सांगितले, ज्यात नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येईल असे म्हटले गेले होते. ही लाट जानेवारीमध्ये शिखरावर पोहोण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष अरोरा म्हणाले, … Read more