एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

पाक संघव्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचेही तो म्हणाला. पाक संघातील … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत … Read more

भारतीय वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल लक्ष्मण काय म्हणाला जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने गुरुवारी जवागल श्रीनाथचे कौतुक करत म्हटले की, या वेगवान गोलंदाजाने देशातील वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजकाल लक्ष्मण आपल्या सहकारी खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी मोहीम राबवित आहे, त्याअंतर्गत त्याने श्रीनाथचा फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे. लक्ष्मणने ट्वीट केले की, “म्हैसूरचा वेगवान गोलंदाज … Read more

‘या’माजी भारतीय गोलंदाजाचा सनसनाटी खुलासा म्हणाला,’ होय वर्णभेदाला बळी पडलोय…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्या खेळाच्या दिवसांत आपल्याला वर्णद्वेषी कमेंट्सना सामोरे जावे लागले असे गणेश म्हणाले. मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो देश तसेच आपल्या राज्याकडून खेळतच राहिला. डोडा गणेशने भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. १९९७ मध्ये … Read more

‘हा’ खेळाडू एक गल्ली क्रिकेटर ते धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज कसा बनला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटच्या इतिहासात बरेच गोलंदाज आले आणि गेले मात्र वसीम अक्रम सारखा गोलंदाज आजपर्यंत कधीही झाला नव्हता आणि कदाचित यापुढेही होणार नाही. डावाखुरा वसीम अक्रमचा आज वाढदिवस आहे. ३ जून १९६६ ला लाहोरमध्ये जन्मलेला वसीम आज ५४ वर्षांचा झाला आहे. वसीम अक्रमने आपल्या २ दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि मोडले. … Read more

३७ शतके झळकाविणारा ‘हा’ फलंदाज म्हणाला-‘विराट कोहलीला पाहून स्वतःला लाज वाटली’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या फलंदाजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत २२ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये ३७ शतके केली आहेत. सध्याच्या युगातील सर्वात स्फोटक सलामीवीरांमध्ये त्याचा समावेश आहे पण तो जेव्हा विराट कोहली फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल याच्याबद्दल आम्ही बोल्ट आहोत, ज्याने संजय मांजरेकर यांच्याशी … Read more

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक … Read more

इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९च्या अंतिम सामन्यातील ‘हे’ भावनिक छायाचित्र शेअर करुन केला वंशद्वेषाचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील एका गोऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या एका काळ्या माणसाच्या हत्येविरोधात संपूर्ण अमेरिकेत निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्याचे एक छायाचित्र पोस्ट करून वंशद्वेषाचा विरोध केला आहे. या छायाचित्रात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे भावनिक छायाचित्र … Read more