One Day Cricket मॅच 40 ओव्हरची करा; ॲरॉन फिंचचा सल्ला

One Day Cricket Aaron Finch

One Day Cricket : क्रिकेट हा खेळ जगातील अनेक देशांमध्ये खेळला जातो. यामध्ये त दिवसांचा कसोटी सामना, ५० षटकांचा एकदिवसीय सामना आणि २० ओव्हरची T २० मॅच असे ३ फॉरमॅट आहेत. बदलत्या जगानुसार आजकल T २० मॅचला प्रेक्षकांची जास्त पसंती पाहायला मिळते तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट पाहणे प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे अलीकडच्या काळात वन … Read more

ICC ODI Ranking : शुभमन गिल ठरला जगातील नंबर 1 फलंदाज; बाबर आझमला टाकलं मागे

ICC ODI Ranking shubman gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या क्रिकेटचे वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामुळे कोणत्या क्रिकेटरचे किती रन झाले. कोणी कुणाची विकेट घेतली यावर्ती सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यातच आता भारतीयांना अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) हा एकदिवसीय क्रिकेट मधील जागतिक क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल ठरला आहे. … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. केन विल्यमसन … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more