Online Banking : चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Banking : सध्याच्या डिजिटल काळात जवळपास प्रत्येकाकडून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट बँकिंग किंवा UPI चा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जर कधी चुकून पैसे दुसऱ्याच खात्यामध्ये ट्रान्सफर केले गेले तर ते परत मिळवण्यासाठी फार खटाटोप करावी लागते. मात्र, अनेकदा योग्य ती खबरदारी घेऊनही एका छोट्याशा चुकीमुळे आपले पैसे चुकीच्या खात्यामध्ये … Read more