अमिताभ बच्चन यांनी विठोबा-रखुमाईला घातलं साकडं; जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण 

मुंबई । महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन जरी रुग्णालयात दाखल असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटरवर ते रोज पोस्ट लिहित आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विठोबा-रखुमाईला साकडं घातलं आहे. ‘ईश्वर के चरणों में समर्पित’, असं कॅप्शन लिहित … Read more

छत्रपतींच्या पादुका घेऊन येणाऱ्या ‘त्या’ शिवभक्तांवर गुन्हा दाखल; पंढरपुरात येणं पडलं महागात 

सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारने पंढरपूरला रवाना

मुंबई । आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय पुजेसाठी पंढरपुरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कारने मुंबईहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीनिमित्ताने वारी रद्द करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रूक्मिणी यांची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे … Read more

संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात – राम सातपुते 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या हेलिकॅप्टर अथवा विमानातून नेता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तर आषाढी एकादशी दिवशी संत भेटीची परंपरा अबाधित ठेवीत मानाच्या पालख्या … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

जपान हून आलेल्या पंढरपुरातील दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झालेला असतानाच आज पुन्हा जपान हून आलेल्या एका  दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने शहरातील घनःशाम सोसायटीचा भाग सील केला आहे. य़ेथील एक दांम्पत्य नोकरीच्या निमित्ताने  जपान … Read more

पंढरपुरातील साडेतीनशे मठ 2 महिन्यांसाठी बंद; पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर प्रतिनिधी | आषाढी एकादशी साठी आता पंढरपूरातील मठ, धर्मशाळा येथे वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. जर कोणी आढळले तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पंढरपूरात भाविकानी येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आषाढी एकादशी १ जुलै … Read more

आषाढी वारी बाबत अजित पवारांची बैठक; विश्वस्तांनी ठेवले प्रशासनासमोर ‘हे’ तीन पर्याय

पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी … Read more

पंढरपूरातील किर्तनकारांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

सोलापूर प्रतिनिधी । किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेकांनी या प्रकरणी आपली मतं मांडली आहेत. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेकानी निषेध ही केला आहे तर आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा वारकरी-फडकरी … Read more