अंनिसतर्फे आयोजित पहिल्या ई-नाट्य स्पर्धेत डी. जी. रुपारेल कॉलेज अव्वल

पनवेल प्रतिनिधी | नाजूका सावंत शहीद डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या निषेधार्थ ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी विवेक जागर करंडक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसाद या … Read more

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखा आयोजित आंतर-महाविद्यालयीन नाट्य सादरीकरण स्पर्धा

‘भय इथले संपत नाही…!’ पनवेल: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल येत्या १८ ॲागस्ट ला महाविद्यालयीन तरुणांसाठी याही वर्षी ‘विवेक जागर करंडक’ ही नाट्य सादरीकरण स्पर्धा घेऊन येत आहे. शाखेचे हे सलग दुसरे वर्ष आहे आणि महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा यावर्षी कोरोना आणि सद्यपरिस्थिती लक्षात घेता ॲानलाईन म्हणजेच झूम ॲप व फेसबुक वर लाईव्ह पार … Read more

सलमान खान झाला शेतकरी; ट्रॅक्टरने करतोय नांगरणी…. पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभर लॉकडाउन लादला गेला होता. यानंतर, हळूहळू ते शिथिल होत आहे. तथापि, या वातावरणात लोक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. सामान्य माणसेच नव्हे तर सेलेब्रीटीही घरात राहात आहेत. यावेळी ये नवीन कामांवर हात आखडत आहे. या सेलेब्समध्ये सलमान खानसुद्धा आहे, जो सध्या इतर कामांवर लक्ष केंद्रित करतात. वास्तविक, सलमान … Read more

महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? बलात्काराच्या घटनेने चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई । देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. सर्व ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.सर्व ठिकणी विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. काही दिवसांपूर्वी पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर महिलेने याविरोधी तक्रार दाखल केली होती. कोरोनाच्या संकटासोबत … Read more

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेवर कोरोनाग्रस्त पुरुषाकडून बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील पनवेल येथील कोंन गावातील विलगीकरण केंद्रात धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या केंद्रात या दोघांवर उपचार सुरु होते. दोघांनाही कोरोना झाला आहे. या गावातील इंडिया बुल्स च्या रिकाम्या इमारतींमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या दोघांना या केंद्रावर … Read more

जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं

मुंबई | देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवतांना दिसत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते.