संगीत क्षेत्रातील आवाज हरपला! प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

Pankaj udas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या मधुर आवाजातून सर्वांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय गझलकार आणि गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उदास यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्याच कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पंकज यांच्या चाहत्यांना … Read more

भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajendra Sukhanad Patni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय वर्तुळात आज दोन दुःखद घटना घडल्या आहेत. एकीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन झाले आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांचेही दीर्घ आजारामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 वर्षी मुंबईमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. … Read more

अमित शहा यांच्या बहिणीचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरी शहा यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी मुंबईतील राजेश्वरी यांची भेट घेतली होती. अखेर आज राजेश्वरी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. … Read more

सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे हृदयविकारामुळे निधन!! वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

munawwar rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी प्रसिद्ध उर्दू शायर, कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकारामुळे निधन झाले आहे. राणा यांनी वयाच्या 71 व्या वर्षी लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच साहित्य क्षेत्रात  शोककळा पसरली आहे. मागील वर्षांपासून … Read more

एक मधुर आवाज हरपला!! सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

prabha atre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. आज पहाटे प्रभा अत्रे यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर डॉक्टरांनी प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना दिली. प्रभा … Read more

संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rashid Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रसिद्ध शास्त्रिय गायक राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून रशीद खान कर्करोगावर उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोलकताच्या रुग्णालयामध्ये उपचार … Read more

शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

shahir dinanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठी सिनेसृष्टीला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील असणारे शाहीर दिनानाथ साठे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, चार मुली आणि नातवंड असा परिवार आहे. काही काळापूर्वी दीनानाथ साठे … Read more

सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

imroz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी शुक्रवारी मुंबईच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इमरोज हे आजारी होते. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. मात्र आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. सध्या … Read more

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड

ravindra berde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठी सिनेसृष्टीतील चमचमता तारा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. यात गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते. परंतु घरी आणल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अखेर आज … Read more