विकासकामात श्रेयवाद महत्वाचा नाही, तळमळ महत्वाची : सारंग पाटील

NCP Sarang Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी श्रेयवाद हा महत्वाचा नसून जनतेच्या विकासकामांसाठी सक्रीय रहाणे महत्वाचे आहे. श्रेयवाद घडवून सामान्य माणसांची चेष्टा करण्याऐवजी विकासाची तळमळ महत्वाची असते, असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कोम कोणाचे अन् श्रेय कोणाचे हा फलक राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लावण्यात आला होता. त्यामुळे या फलकाची … Read more

सीतामाईची उद्या चाफळला यात्रा : प्रशासन सज्ज

Sitamai yatra Chaphal

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी श्रीराम देवस्थान ट्रस्ट मार्फत भरविण्यात येणारी सीतामाई यात्रा उद्या (दि. 15 जानेवारी) भरत आहे. शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडावी, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले. चाफळ (ता. पाटण) येथे उद्या भरणाऱ्या सीतामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम … Read more

पती- पत्नीच्या वादातून स्वतःच्या दोन चिमुकल्याचा खून : बापाला जन्मठेप

Shirval Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आपल्या पश्चात पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही. असे वाटल्याने बापाने आपल्या दोन चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात सातारा न्यायालयाने आरोप बापास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पती- पत्नीच्या घरगुती वादातून मुलगी गौरवी (वय- 11), मुलगा प्रतीक (वय- 7) याचा … Read more

आनंदराव चव्हाण पंतसंस्थेकडून धनादेश व ठेव पावतीचे वितरण

Anandrao Chavan Pantsanstha

कराड | मंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पाटण शाखेतील कर्जदार सभासद अपघातात मृत्यू पावले. त्याच्या कर्जाला विमा संरक्षण असल्याने कर्ज भरून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली. आनंदराव चव्हाण पंतसंस्थेचचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित या धनादेशाचे वितरण करण्यात आले. पाटण शाखेतील सभासद मुबारक चांद शेख (रा. पाटण) यांचे मुंबई येथे अपघाती निधन … Read more

विहे घाटात संरक्षक कठड्यावर चढली चारचाकी

Vihe Ghat Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड- पाटण मार्गावर विहे घाटात दैव बलवत्तर म्हणून चार जणांच्या जीवावर बेतलेले थोडक्यात निभावले. विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत एक चारचाकी गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली. त्यामुळे सुदैवाने प्रवाशी वाचले. … Read more

शंभूराज देसाईंचे आजोबा थोर पण हे चोर : आ. भास्कर जाधव

Shamburaj Desai Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत … Read more

कोयनेच्या वीज निर्मितीवर महावितरण संपाचा फटका : पायथा विद्युत गृह बंद

Koyana Dam

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी कोयना विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु आता महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका या प्रकल्पाला बसल्याचे दिसत आहे. कोयना पायथा वीज गृहातील दोन निर्मिती संच बंद झाला आहे. त्यामुळे 36 मेगावॉट वीजनिर्मिती बंद झाली आहे. महावितरणने राज्यभर पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक पाटण तालुक्यातील कोयना विद्युत प्रकल्पाला बसताना दिसत आहे. … Read more

पाटणला शुक्रवारी राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा

NCP Party

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार दि. 6 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या … Read more

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडाला मोठा सुरुंग लावला आहे : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातीस पाटण तालुक्यात 90 पैकी 64 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शंभूराज देसाई यांनी 69 टक्के यश मिळवत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावरून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, लोक गड समजायचे. परंतु आता राष्ट्रवादीच्या गडाला मोठा सुरुंग लावलेला … Read more

बिबट्या बंगल्यात घुसला अन् परदेशी कुत्र्यांची केली शिकार

Leopard Attack

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील गुंजाळी गावात बंगल्याच्या सुरक्षेसाठी मालकाने 5 परदेशी कुत्री पाळली आहेत. परंतु याच कुत्र्याच्या आता सुरक्षेची काळजी घेण्याची परिस्थिती मालकावर उद्भवली आहे. कारण या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला असून 2 कुत्र्याचा फडशा पाडला आहे. कुत्र्यावरील हल्ला प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंजाळी येथे आनंद मुळीक … Read more