Nilesh Rane Attack News : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; कोकणात ठाकरे आणि राणे समर्थक भिडले!

attack on nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राणे विरुद्ध भास्कर जाधव (Rane Vs Bhaskar Jadhav) संघर्षाने आज कोकणात चांगलाच पेट घेतला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर खालच्या भाषेत टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या या टीकेला आपण गुहागरमध्ये मध्ये येऊन उत्तर देऊ असं आव्हान निलेश राणे यांनी … Read more

“भास्कर जाधवांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदेंना 100 वेळा फोन केले”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भास्कर जाधव आता बडबड करत आहेत. मात्र त्यावेळी टिकीट काढून गुवाहाटीतील हॉटेलसमोर मला शिंदे गटात घ्या, तोपर्यंत मी वापस जाणार नाही, असे म्हणत होते. सुनील राऊत देखील भास्कर जाधव यांच्यासोबत होते. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज … Read more

भास्कर जाधवांनी तटकरेंना ‘शुभेच्छा’ देताच सुप्रिया सुळेंनी जाधवांना दिली ‘ही’ मोठी ऑफर

Supriya Sule Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दिल्लीच्या संधीवरुन भास्कर जाधवांनी तटकरेंना ‘शुभेच्छा’ दिल्या असता खासदार सुप्रिया सुळे यांनीही भास्कर जाधवांना थेट दिल्लीची म्हणजेच कोकणातून खासदारकी … Read more

शंभूराज देसाईंचे आजोबा थोर पण हे चोर : आ. भास्कर जाधव

Shamburaj Desai Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत … Read more

भाजपच्या मशीनमध्ये ED ची पावडर, शिंदे गटाला सुरुंग लावणार; शिवसेना नेत्याची टोलेबाजी

Shiv Sena BJP Shinde group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि शिंदे गटावर शिवसेना नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान शिवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांनी भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहित होते. उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. … Read more

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; भास्कर जाधव म्हणतात…

bhaskar jadahav narayan rane

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? यावरून नवा वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी आपलं मत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा पर्याय दिला. त्याच दरम्यान, 25 पैशाच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. … Read more

‘माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल’, भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर

Bhaskar Jadhav

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आज भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये गेले असता चिपळूण रेल्वे स्टेशनवर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी आपल्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) भावूक झाले होते. प्रवीण दरेकरांनी केली टीका ? नारायण … Read more

चिपळूणच्या डुक्कराला चिखलात लोळवणारच; राणेंचा भास्कर जाधवांवर नाव न घेता प्रहार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आज नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चिपळूणच्या या डुक्कराला चिखलातच लोळवणार, नाही तर नावाचा राणे सांगणार नाही असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. कुडाळ … Read more

आपण यांना पाहिलंत का? मुंबईत भास्कर जाधवांविरुद्ध बॅनरबाजी

bhaskar jadhav banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. भास्कर जाधव याना शोधून आणणाऱ्यांना ११ रुपये बक्षीस अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर नेमकं कोणी लावले याबाबत अधिक माहिती नाही पण गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वादांनंतर हे … Read more

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला; पोलीस बंदोबस्तात वाढ

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेणारे आक्रमक नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांनंतर हल्लेखोर पसार झाले असून जाधव यांच्या घराच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर दगड, … Read more