कोयना धरणाचे दरवाजे चाैथ्यांदा उघडले : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 3 हजार 154 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरणात 104.90 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. तर पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. चालू वर्षात कोयना धरण … Read more

Video : बिबट्या घरात घुसला अन् अख्या गाव पळाला

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे घरात बिबट्या घुसला होता. कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या थेट घरातच घुसल्याने घरातील लोकांची पाचावर धारण बसली. घरमालकाने चतुरायीने बाहेर पडत घराला कडी लावल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे रात्री उशिरा बिबट्या एका घरात … Read more

कराड- चिपळूण मार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करा अशा सूचना संबंधितांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी … Read more

दिवाळीपूर्वी शिल्लक FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार : यशराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसापोटी एफआरपी प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करत आलो आहोत. त्यानुसार गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या … Read more

कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता … Read more