पाटण तालुक्यातील 94 पाणी पुरवठा योजनांना निधी : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

MP Shrinivas Patil

कराड | खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील म्हावशी, जिंती, सडावाघापूर, चाफळ यासह एकूण ९४ गावातील पाणी पुरवठा योजनांना मंजूरी मिळालेली आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झाल्याने त्या कामांना गती मिळणार आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून कसोशीने प्रयत्न … Read more

मामेबहिणीस काॅलेजला सोडायला गेलेल्या युवकाचा दगडाने खून करणाऱ्यास जन्मठेप

Karad Court

कराड | कराड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो, श्री. व्ही. व्ही. कठारे यांच्या सेशन कोर्टात काॅलेजला मामेबहिणीस सोडायला आलेल्या आत्तेभावास वाटेतच आडवा जावून चालू गाडीवरच दांडक्याने त्याचे खांद्यावर जोराने मारून त्यास खाली पाडले. पुन्हा दांडक्याने मारून तो खाली पडलेला असताना तेथील एक मोठा दगड दोन हाताने उचलून दोन ते तीन वेळा त्याच्या डोक्यात मारून … Read more

कोयना धरण 100 टक्के भरले, पाणी सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर 100 टक्के भरले असून आज दुपारी 2 वाजता धरणातून 6 वक्र दरवाजे 1 फुट उघडून 9 हजार 463 क्युसेक्स विसर्ग सोडणेत आले आहे. सध्या धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. कराड व पाटण तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाने शंभरी गाठली … Read more

कोयना धरण भरले : तांबवे व निसरे बंधारे पाण्याखाली तर मूळगाव पुलाला पाणी टेकले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर भरले असून सध्या धरणातून 42 हजार 331 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 105.03 इतका टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 44 हजार 966 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता 42 हजार 331 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोयना व … Read more

कोयनेला पाऊस वाढला : धरणाचे आज दुसऱ्यांदा दरवाजे उचलणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज मंगळवारी धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 8 हजार 573 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे … Read more

मारूल हवेलीत महिला उद्योजक व बचत गटांच्या उत्पादित मालाचा विक्री महोत्सव

कराड | कुटुंबाच्या उन्नतीसाठी माता- भगिनी कष्ट घेत असतात. गौरीचा सण नुकताच झाला. मात्र, आपल्या घरातील गौरीलाही पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. मारूल हवेली (ता.पाटण) येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व मारूल हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेला महिला उद्योजक व बचत गटांच्या उत्पादित मालाचा विक्री महोत्सव बुधवार दि.7 … Read more

तलावात बुडालेला युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. दत्ता रघुनाथ शिर्के (रा.अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तीन दिवसानंतर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी … Read more

मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शहीद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कारगिल युध्दात शहीद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले. भुडकेवाडी (ता. पाटण) येथे शहीद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पाटणचे प्रांताधिकारी … Read more

पाटण मतदार संघातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लाखाचा निधी : शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग व पूलांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले … Read more

झेंडा ऊंचा रहे हमारा ! विमानातून उडी मारून 22 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकवला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी गावचा सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून उडी घेत हवेत आवकाशात तिरंगा फडकवला. पाटण तालुक्याच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यासह पाटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. पाटण तालुक्यातील चोपदरवाडी गावचे सुपुत्र कमांडो सुरज शेवाळे यांनी … Read more