Paytm ने जारी केला एनुअल रिपोर्ट, 2020-21 ‘या’ आर्थिक वर्षात झाला 1704 कोटी रुपयांचा तोटा
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम (Paytm) ने म्हटले आहे की,”2020-21 या आर्थिक वर्षात त्यांचा एकत्रित निव्वळ तोटा कमी होऊन 1,704 कोटी रुपयांवर आला आहे.” कंपनीच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीला 2,943.32 कोटी रुपयांचे नुकसान झाले. Paytm च्या प्रवक्त्याने सांगितले की, “विशेषत: मागील आर्थिक वर्षाच्या … Read more