भारतातील कोणत्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांची किती गुंतवणूक आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । का आपणास हे ठाऊक आहे की, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म ग्लोबल डाटाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत चीनच्या भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूकीत 12 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ही 381 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 2,800 कोटी रुपये) होती जी … Read more

‘या’ ५ स्वदेशी कंपन्यांमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक

नवी दिल्ली । चीनमधील अनेक कंपन्यांनी भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते कि, चीनने सामरिक आघाडीबरोबरच भारतात आर्थिक आघाडीवर कसे पाय घट्ट रोवले आहेत. इंडियन काउंसिल ऑन ग्लोबल रिलेशनशी संबंधित एका थिंट टॅक गेट वे हाऊसद्वारा प्रकाशित रिपोर्टनुसार … Read more

Paytm ची युजर्सला खास भेट; १ लाखाची खरेदी करा आणि पुढच्या महिण्यात पैसे भरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पेटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अलीकडेच कंपनीने आपली पोस्टपेड सेवा (पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस) वाढविली आहे. आता या सेवेमध्ये आपण आपल्या शेजारच्या जनरल स्टोअर तसेच इतर रिटेल चेन वरून रिलायन्स फ्रेश, हळदीराम, अपोलो फार्मसी, टाटा क्रोमा, शॉपर्स स्टॉप वरून वस्तूंची खरेदीकरून एका महिन्यासाठी … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more

पेटीएमने पीएम-केअर फंडसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जमा केले १०० कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने कोविड -१९ संकट दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी साठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. पेटीएमने यापूर्वी जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात १०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रत्येक योगदान किंवा वॉलेट … Read more

पेटीएमची झोमॅटोसह भागीदारी

Echo Input x

मुंबई प्रतिनिधी | पेटीएम ह्या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज जाहीर केले की झोमॅटोशी त्यांनी भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना ऑनलाइन फूड ऑर्डर करता येणार आहे. त्यामुळे पेटीएमचे युजर्स आता आपल्या अँपवर आवडत्या रेस्टॉरंट मधून खाद्यान्न ऑर्डर करु शकतील. कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अँपवर सक्रिय … Read more

पेटीएमची एलआयसीसह धोरणात्मक भागीदारी

Paytm

मुंबई | विमा प्रीमियम पेमेंटचा पोर्टफोलिओ विस्तारत भारतातील डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहयोगामुळे, ग्राहक आता एक मिनिटापेक्षा कमी वेळात या मंचावरून एलआयसी प्रीमियम सहजपणे भरू शकतील. हा मंच एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ, रिलायन्स लाईफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी … Read more