या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह … Read more

FASTag बाबत NHAI चा इशारा ! बाजारात मिळत आहेत बनावट फास्टॅग, याबाबत तक्रार कशी द्यावी ‘हे’ जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । जर आपण आपल्या कारमध्ये फास्टॅग देखील इन्स्टॉल केले असेल किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता FASTag मध्ये देखील फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) लोकांना बनावट FASTag बाबत इशारा दिला आहे. NHAI ने म्हटले आहे की, काही फसवणूक करणार्‍यांनी … Read more

Amazon, Paytm पासून Tata पर्यंत सर्व कंपन्या RBI कडून ‘हे’ लायसन्स मिळवण्याच्या शर्यतीत, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) देशातील वाढते डिजिटल पेमेंट्स पाहता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा पर्याय म्हणून स्वतंत्र डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. खासगी कंपन्या असे प्लॅटफॉर्म तयार करतील. म्हणूनच, टाटा सन्स, पेटीएम आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) इ. आपापले कन्सोर्टियम प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या शर्यतीत आहेत. या सर्व कंपन्यांना प्लॅटफॉर्म साठी … Read more

डिजिटल पेमेंटसाठी युझर्सची Paytm ला पसंती ! सलग दुसर्‍या महिन्यात 1 अब्ज रुपयांचे ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या बाबतीत युझर्समध्ये पसंतीचे पेमेंट अ‍ॅप आहे. यामुळेच पेटीएमने दुसर्‍या महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये 1 अब्ज डॉलरचा विक्रम ओलांडला. पेटीएमने आपल्या UPI (Unified Payments Interface) वॉलेटद्वारे डिजिटल ट्रान्सझॅक्शन 1 अब्जने ओलांडले आहेत. पेटीएमच्या ट्रान्सझॅक्शनने 1 अब्ज ओलांडत असताना हा सलग दुसरा महिना आहे. पेटीएमचा मंथली … Read more

UPI सारखे बनणार पेमेंट नेटवर्क, NUE साठी अर्ज करणार Paytm, Ola आणि IndusInd Bank

नवी दिल्ली । पेटीएम (Paytm), ओला फायनान्शियल (Ola Financial) आणि इंडसइंड बँक (IndusInd Bank) एक न्यू अंब्रेला एंटिटी (New Umbrella Entity) ना परवान्यासाठी अर्ज करण्याची योजना आखत आहेत. यामुळे कंपन्यांना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारा संचालित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) असे पेमेंट नेटवर्क तयार करण्यास सक्षम केले जाईल. दरम्यान, आरबीआयने न्यू अंब्रेला एंटिटी … Read more

टोल वर FASTag द्वारे जर जास्त टोल कट केला असेल तर आपण तो ‘या’ मार्गाने परत मिळवू शकाल

Fastag

नवी दिल्ली । टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य झाले आहे. परंतु तरीही फास्टॅगद्वारे अधिक पैसे कट केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पेटीएम (Paytm ) ने पुढाकार घेतला आहे. पेटीएम पेमेंट्सने एक फास्ट रिड्रेसल मेकॅनिज्म विकसित केले आहे. चुकीची वजावट ओळखून एक्स्ट्रा चार्ज ताबडतोब परत करण्यासाठी क्लेम करतो. कंपनीने निवेदनात म्हटले आहे … Read more

PNB ने वाहन मालकांसाठी आणली एक विशेष संधी, उद्यापासून रस्त्यावरुन जायचे असेल तर करा ‘हे’ काम, नाहीतर…!

नवी दिल्ली । देशातील सार्वजनिक बँक PNB (Punjab National Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास सुविधा आणली आहे. रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (ministry of road transport and highways) फास्टॅगची (FASTag) मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती. म्हणजेच उद्यापासून रस्त्यावर आपली गाडी चालविण्यासाठी आपल्याकडे फास्टॅग असणे गरजेचे आहे. आता आपण PNB द्वारे आपल्या कारसाठी फास्टॅग … Read more

Paytm मध्ये जोडले गेले नवीन फीचर, आता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करणे झाले आणखी सोपे

नवी दिल्ली । आपण पेटीएमचा (Paytm) वापर किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी तसेच विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी वापरता. सर्वाधिक प्रसारामुळे पेटीएम देशभरातील एक सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे. कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स जोडत राहिली आहे. या अनुक्रमे, … Read more

LIC सह टॉप 10 IPO मध्ये यंदा गुंतवणूकीची आहे संधी, अशा प्रकारे करा तयारी

नवी दिल्ली । शेअर बाजार आणि बाजारातील चांगल्या सेंटिमेंटमुळे विक्रमी पातळी गाठली गेल्याने कंपन्या (IPO) लॉन्च करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराने ग्रस्त कंपन्या फंड गोळा करण्यासाठी आयपीओ लॉन्च करत असतात. आतापर्यंत जानेवारीत चार आयपीओ आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिलेले आहेत. यावर्षी देशातील बहुप्रतिक्षित एलआयसीच्या आयपीओसह आणखी 9 टॉप आयपीओ लॉन्च होण्याची … Read more

Paytm ची भेट! आता वॉलेट, UPI किंवा Raupay कार्डसह पेमेंटसाठी दुकानदारांना भरावे लागणार नाही कोणतेही शुल्क

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी पेमेंट गेटवे कंपनी असलेल्या पेटीएमने छोटे व्यापारी आणि दुकानदारांना विशेष भेट दिली आहे. यानंतर आता पेटीएम वॉलेट, UPI Apps आणि Rupay Cards वरुन कोणतेही शुल्क न आकारता दुकानदार अनलिमिटेड पेमेंट करण्यास सक्षम असतील. या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना पेमेंट घेण्यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही. कंपनीने आता मर्चंट पार्टनर्सना पेटीएम … Read more