LIC Saral Pension Scheme : LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास मिळेल लाइफटाइम पेन्शन

LIC Saral Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Saral Pension Scheme) आजकाल पैसा कमावणे आणि गुंतवणे दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे जसजसा काळ बदलत चालला आहे लोकांमध्ये गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. आज कित्येक लोक सरकारी योजना ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यातही अनेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती ही LIC ला … Read more

LIC ची जबरदस्त योजना!! एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा मिळेल 12 हजार रूपये पेन्शन

LIC SCHEME

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भविष्यात आर्थिक फटका बसू नये आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक व्हावी, यासाठी अनेकजण एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. एलआयसी सुरक्षेतेचे हमी देखील देते आणि चांगला परतावा ही मिळतो. त्यामुळेच एलआयसीच्या योजना लोकप्रिय ठरत आहे. आज आम्ही एलआयसीच्या अशाच एका योजनेविषयी माहिती देणार आहोत. ही योजना तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर दरमहा एक ठराविक रक्कम … Read more

Revised Pension Scheme | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Revised Pension Scheme

Revised Pension Scheme | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना (Revised Pension Scheme) 1 मार्च 2024 पासून लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांनी दिलेली आहे. याबाबत सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये … Read more

Pension Schemes : निवृत्तीनंतरही जगा बिनधास्त!! ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवल्यास मिळेल दरमहा पेन्शनचा लाभ

Pension Schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pension Schemes) सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच लोकांना आर्थिक भविष्याची चिंता सतावत राहते. त्यामुळे सेवा निवृत्त होऊनही त्यांच्या आयुष्यात शांतता राहत नाही. कारण ऑफिसला जाणे जरी थांबले असले तरी रोजचे आर्थिक व्यवहार संपणार नाहीत याची प्रत्येकाला माहिती असते. त्यामुळे रोजचा दिवस आणि रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा याचे टेन्शन राहते. असे … Read more

LIC Pension Plan : चाळिशीपार लोकांना LIC देणार पेन्शन; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये, कसा अर्ज कराल?

LIC Pension Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Pension Plan) भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC कायमच भारतीय गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही LIC ने एक खास आणि जबरदस्त योजना सुरु केली आहे. या योजनेमूळे चाळीस वयवर्षे पार केलेल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या योजनेंतर्गत LIC कडून ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा १२ हजार रुपये पेन्शन … Read more

दरमहा नियमित पेन्शन हवीये? तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

post office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारबरोबर पोस्ट ऑफिसकडून देखील आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सध्या अशीच एक योजना पोस्ट ऑफिसकडून राबवली जात आहे, ज्या योजनेचे नाव आहे मासिक उत्पन्न योजना. (Monthly Income Plan) या योजनेंतर्गत ग्राहकांना दरमहा पेन्शन देण्यात येते. या योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर याचा लाभ तुम्हाला आयुष्यभर होऊ शकतो. त्यामुळे ही योजना नक्की … Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला निर्णय

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार अनेक वेळा वेगवेगळे निर्णय बदलत आहे. तसे पाहिले तर अनेकवेळा लोक जुन्या पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेबाबत गैरसमज करत असतात, मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक राज्यांत विरोध झाला आणि काही राज्यांनी जुनी पेन्शन योजनाच लागू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत … Read more

National Pension Scheme: सरकारची धमाकेदार योजना!! नोकरी न करताच मिळतेय पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा

National Pension Scheme

National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. … Read more

31 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी बंद होणार LIC ची ‘ही’ योजना

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर लाभ देण्याच्या उद्देशाने 2017 साली केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू करण्यात आली. LIC कडून चालविल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये 60 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिकरित्या पेन्शन मिळते. पेन्शन योजना एन्युइटी पर्यायांतर्गत ही … Read more

Pension Scheme : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे पती-पत्नी दोघांनाही दरमहा मिळेल 9 हजार रुपयांची पेन्शन

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : रिटायरमेंट नंतरचे आयुष्य आरामात घालवता येण्यासाठी प्रत्येकाने प्लॅनिंग करायला हवे. त्यासाठी आतापासून बचत करायला सुरुवात करणे महत्वाचे ठरेल. बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न कसे मिळेल याच्या चिंतेत असतात. त्यांना अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे असतात जिथून त्यांना वृद्धापकाळात चांगली पेन्शन मिळू शकेल. लोकांची ही गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारने … Read more