पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी ! आता फक्त ‘या’ 5 स्टेप्स फॉलो करा आणि PPO नंबर शोधा
नवी दिल्ली । आपल्याकडे आपला PPO Number नसेल तर टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. EPFO ने देशातील कोट्यवधी लोकांना याबाबत मोठा दिलासा दिला आहे. आता आपण आपला बँक खाते क्रमांक आणि पीएफ क्रमांकाद्वारे PPO Numberबद्दल देखील जाणून घेऊ शकता. पेन्शनर लोकांसाठी हा क्रमांक खूप महत्वाचा आहे. कर्मचार्याच्या रिटायरमेंट नंतर हा क्रमांक EPFO द्वारे जारी केला … Read more