Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली Sukanya samriddhi yojana ही केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांपैकी एक आहे. तसेच या योजनेत जमा केलेल्या रकमेवर सुरक्षिततेसह रिटर्न मिळण्याची सरकारी गॅरेंटी देखील आहे. याचबरोबर या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. याशिवाय या योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या … Read more

FD Rates : आता ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणूक करण्यासाठी लोकं अजूनही फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) चा वापर करतात. RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा करण्यात आली आहे. ज्यानंतर बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली.यामध्ये आता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे देखील नाव जोडले गेले आहे. या बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील … Read more

Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds :  दीर्घकालावधीमध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत अशा लोकांसाठी SIP हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे. यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येतो. ब्लूचिप म्युच्युअल … Read more

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

Card Payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Card Payment : आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळे त्याचा प्रसार देखील खूप वाढला आहे. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या कार्डांमुळे, पैसे काढणे तसेच खरेदी करणेही खूप सोपे होते. मात्र अजूनही अशी अजूनही … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या विमा पॉलिसी मधून बचत आणि संरक्षण दोन्ही मिळते. ज्यामुळे LIC च्या पॉलिसी लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. LIC ची जीवन लाभ योजना देखील अशीच एक पॉलिसी आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटी बेनेफिट आणि डेथ बेनेफिट दोन्ही उपलब्ध आहेत. या योजनेमधील गुंतवणुकीसाठीचे किमान वय फक्त 8 वर्षे … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कर्ज घेणे आता महागणार आहे. याचबरोबर नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या EMI मध्येही आता वाढ होणार आहे. SBI कडून नुकतेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 15 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. हे जाणून घ्या … Read more

UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएम द्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी देशभरात कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना UPI च्या मदतीने एटीएममधून पैसे काढता येतील. यासाठी मशीनमध्ये एटीएम कार्ड घालण्याची गरज भासणार नाही. नवीन सुविधेला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे नाव देण्यात आले आहे. RBI ने सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ही … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे. सरकारी गॅरेंटीमुळे तिची विश्वासार्हता देखील जास्त आहे. यामुळेच लोकांकडून आजही इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी LIC ची निवड केली जाते. LIC कडे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला भरपूर रिटर्न मिळतो. LIC ची जीवन शिरोमणी पॉलिसी देखील अशाच प्रकारची एक योजना आहे, ज्यामध्ये चांगल्या … Read more

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या खरेदीसाठी Credit card वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. काही क्रेडिट कार्ड ग्राहकांना 3 महिन्यांपर्यंत इंटरेस्ट फ्री क्रेडिट देतात. म्हणूनच अनेक लोकं क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्यास पसंती देतात. मात्र, जर आपण क्रेडिट कार्ड लिमिटचा पुरेपूर वापर केला तर याद्वारे काय नुकसान होते याची आपल्याला माहिती आहे का ??? क्रेडिट लिमिट म्हणजे … Read more

FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजात पुन्हा केली वाढ, नवीन दर तपासा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFCs) आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरातही वाढ केली आहे. NBFC बजाज फायनान्सनेही पुन्हा एकदा आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. बजाज फायनान्सच्या एफडीला क्रिसिल आणि आयसीआरएचे ट्रिपल ए रेटिंग आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, बजाज … Read more