PF Account : घरबसल्या PF चे पैसे काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया समजून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : नोकरदारांच्या पगारातून दरमहा काही रक्कम पीएफच्या नावाने कापली जाऊन त्यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. पीएफचे पैसे हे फक्त रिटायरमेंटनंतरच नाही तर अचानक येणाऱ्या आर्थिक गरजांसाठीही खूप उपयोगी पडतात. हे लक्षात घ्या कि, याआधी रिटायरमेंटनंतर किंवा घर खरेदीसाठी आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ मधील पैसे काढले जाऊ शकत … Read more