EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आपल्या खातेधारकांना नॉमिनेशन करण्यास सांगितले जाते. असे केल्याने भविष्यात क्लेम करण्यात कोणतीही अडचण येत नाही. यामध्ये जर खातेदाराचा मृत्यू झाला आणि त्याने आधीच आपला नॉमिनी घोषित केला असेल तर नॉमिनीला फारसा त्रास न होता पैसे मिळतात. म्हणून, EPF सदस्याने नॉमिनेशन करणे फायदेशीर ठरते. इथे हे जाणून घ्या कि, जरी … Read more