EPFO: सप्टेंबरमध्ये जोडले गेले 15.41 लाख सदस्य, ऑगस्टच्या तुलनेत 13 टक्के वाढ
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO या रिटायरमेंट फंडशी संबंधित संस्थेने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशातील रोजगाराची स्थिती हळूहळू सुधारत आहे. वास्तविक, सप्टेंबर 2021 मध्ये EPFO मध्ये 15.41 लाख नवीन सदस्य जोडले गेले. EPFO ने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “आज जारी करण्यात आलेल्या EPFO च्या तात्पुरत्या पेरोल डेटावरून असे … Read more