घरबसल्या आपल्या EPF खात्यात नवीन बँक खाते अपडेट करा, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
नवी दिल्ली । तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ग्राहकांना घर बसल्या बँक डिटेल्स अपडेट करण्याची परवानगी देते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँक खाते आपल्या PF खात्यासह अगदी सहजपणे अपडेट करू शकता. बँक खात्याची … Read more