UMANG App द्वारे घरबसल्या आपला PF बॅलन्स तपासा, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र शासनाने विविध सरकारी सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी वर्ष 2017 मध्ये उमंग अॅप (UMANG APP) सुरू केले. उमंग अॅपद्वारे आपण एकाच ठिकाणी 20689 प्रकारच्या सेवा वापरू शकता. या अॅपच्या मदतीने भविष्य निर्वाह निधी (PF), डिजिलॉकर (DigiLocker), एनपीएस (NPS), गॅस सिलेंडर बुकिंग, पॅनकार्ड, यूटिलिटी बिल इत्यादींशी संबंधित सर्व्हिस सहज मिळू शकतील. उमंग अॅप … Read more