Fact Check : तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर सरकार देतेय 4.78 लाखांचे कर्ज, जाणून घ्या सत्य

fact check

Fact Check : भारतात लोक कर्ज घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि हे कर्ज सरकार देत असेल तर लोक काहीही करायला तयार असतात, जरी सरकारने दिलेल्या कर्जासाठी अनेक अटी असतात. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये सरकार आधार कार्डवर 4,78,000 रुपये कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हि गोष्ट खरी आहे … Read more

ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…

ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM : पूर्वीच्या काळी पैसे आपल्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागायचे. गेल्या काही वर्षांपासून एटीएमद्वारे ही सुविधा दिली जात आहे. मात्र, एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोकं कॅन्सलचे बटण दाबतात. आपल्यातील बऱ्याच लोकांना असे करण्याची सवयच लागली आहे. असे करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची वाटत असलेली … Read more

SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बदलत्या काळानुसार SBI कडून आपल्या खातेदारांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत एसबीआयच्या योनो मोबाइल बँकिंग एपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या अनेक ग्राहक घर बसल्या मोबाईल एपद्वारे बँकेचे खाते उघडत आहेत. अशा परिस्थितीत जर योनो खाते बंद झाले … Read more

PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता

PIB Fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PIB Fact Check : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारकडून मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जाते आहे. तसेच हा मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी आपल्याला फक्त एका लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल, असा दावा देखील या मेसेजमध्ये केला जातो आहे. मात्र आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

येत्या 24 तासांत BSNL चे सिम बंद होणार ??? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील अनेक अनेक रिपोर्ट्समध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL विकणार असल्याचा दावा केला जातो आहे. यासोबतच अनेकांना बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे मेसेज देखील येत आहेत. ज्यामध्ये येत्या 24 तासांत बीएसएनएलचे सिम कार्ड बंद होतील, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये TRAI चा हवाला देत सांगण्यात आले की,” यासंदर्भात … Read more

PIB fact Check : 500 रुपयांची ‘ही’ नोट खरी आहे की बनावट, अशा प्रकारे समजून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB fact Check : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीऐवजी गांधीजींची हिरवी पट्टी असलेल्या 500 रुपयांच्या नोटा बनावट दावा केला जातो आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आहे कारण RBI म्हणते की, या दोन्ही प्रकारच्या नोटा कायदेशीर आहेत. सरकारचे अधिकृत वेबसाईट असलेल्या PIB fact Check … Read more

PIB Factcheck : केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये, जाणून घ्या या मेसेजमागील सत्यता

PIB Factcheck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Factcheck : आपल्या देशातील मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या योजनांबाबत अनेकदा चुकीच्या बातम्याही व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजने’ अंतर्गत सर्व आधार कार्डधारकांच्या खात्यात 80,000 रुपये रोख … Read more

Fact Check: भेसळयुक्त दुधामुळे पुढील 8 वर्षात तब्बल 87% भारतीयांना होणार कॅन्सर?

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडेच, देशातील प्रमुख दूध (Milk) कंपन्या अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधात वाढ होत असताना भेसळयुक्त दुधाचा (Adulterated milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात उपलब्ध दुधात भेसळ केल्यामुळे 8 वर्षात 87% भारतीयांना … Read more

PIB factCheck : केंद्र सरकारकडून ‘या’ योजनेंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, यामागील सत्यता तपासा

PIB FactCheck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB factCheck : केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजू मुलींसाठी आर्थिक मदत केली जाते. आजकाल सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सरकार प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत सर्व मुलींना 1.50 लाख रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून … Read more

PBI factcheck : शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, या बातमीमागील सत्यता जाणून घ्या

pib factcheck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PBI factcheck : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारांकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, मुलींना सायकल देण्यासारख्या योजनांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर एक असाच मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जात असल्याचे म्हंटले गेले आहे. इतकेच नाही तर … Read more