PM Kisan and Namo Shetkari Mahasanman | ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4 हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan and Namo Shetkari Mahasanman

PM Kisan and Namo Shetkari Mahasanman | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असतात. यातीलच केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. … Read more

सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत करणार वाढ?? देशातील शेतकऱ्यांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

pm kisan yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 22 जुलै ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू होणार आहे. यामध्ये 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्थसंकल्पातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या … Read more

PM Kisan Samman Nidhi | ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा17 वा हप्ता! सगळ्यात मोठे अपडेट समोर

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहे. ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत असतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत देत असते. हे 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा होत असतात. प्रत्येक हप्ता … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana | 40 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता, त्वरित करा ‘हे’ काम

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो शेतकऱ्यांना लाभ होत असतो. अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकारची ही एक नवीन योजना आहे. नुकताच या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. परंतु देशभरात सुमारे 40 लाख शेतकरी असे … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana | अनेक शेतकऱ्यांना का मिळाला नाही पीएम किसान योजनेचा 16 हप्ता?, जाणून घ्या कारण

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम यवतमाळमध्ये झालेला आहे. परंतु देशातील असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांच्या खात्यात 16 वा हप्ता झालेला नाही परंतु हा हप्ता शेतकऱ्यांना का मिळाला नाही त्याची नक्की काय कारण आहेत हे आपण पाहूया. पंतप्रधान मोदी … Read more

PM Kisan Scheme : ITR मूळे PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ शेतकरी ठरणार अपात्र; योजनेचा निधीसुद्धा परत जाणार

PM Kisan Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Kisan Scheme) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याहेतू १ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर प्रत्येक ४ महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आता या … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल; सरकार ‘या’ शेतकऱ्यांना अपात्र ठरवत रक्कम करणार वसूल

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत लाखोंपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेची रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. नुकताच या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला असून आता पंधराव्या … Read more

मोदींच्या ‘या’ 5 योजना ठरल्या सुपरहिट; ज्यामुळे सर्वसामान्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं

MODI TOP 5 SCHEME

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 26 मे रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विरोधकांना धोबीपछाड देत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. खेड्यातील अगदी लहान मुलापासून ते शहरातील उच्चशिक्षित व्यक्तीपर्यंत मोदी … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता घरबसल्या बदलता येणार ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : 2019 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिकरित्या 6000 रुपये दिले जातात. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमांनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत त्यांनाच हे … Read more

PM Kisan बाबत मोठे अपडेट, अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींनी संसदेत केली ‘ही’ घोषणा

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीएम किसान योजनेबाबत नुकतीच एक दिलासादायक माहिती दिली आहे. महिलांना मिळणार 54,000 कोटी रुपये … Read more