PM Kisan FPO Yojana : खते, बियाणे अन् कृषी उपकरणांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या

PM Kisan FPO Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनांमागील मुख्य उद्देश आहे. या योजनांचा लाभ सर्व स्तरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे. प्रतिकूल हवामान, कमी उत्पादन ते खर्चाचे गुणोत्तर, पीक … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता अशा प्रकारे तपासता येणार लाभार्थीचे स्टेट्स

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्यामागील उद्देश आहे. नुकतेच याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. कारण आत पीएम किसानचे लाभार्थ्यांना यापुढे आधार कार्डद्वारे लाभार्थीची स्थिती (Beneficiary Status ) तपासता येणार नाही. सरकारने यामध्ये एक बदल केला आहे. … Read more

PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर… अशा प्रकारे करा तक्रार

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारने नुकतेच या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 12 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात … Read more

5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता फारसे थांबावे लागणार नाही. सरकार कडून या महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ज्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपल्या खात्याचे e-KYC केलेले … Read more

PM Kisan Yojana च्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! या तारखेला मिळणार 12व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  PM Kisan Yojana : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात. हे लक्षात घ्या कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अशाच योजनांपैकी एक आहे.या योजनेंतर्गत केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. … Read more

PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan  : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपये पाठविले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते पाठवले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसेही पाठविण्यात येणार आहेत. PM Kisan … Read more

PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फायदा देशातील 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना होतो आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपयांचे एकूण 11 हप्ते दिले गेले आहेत. आता लवकरच … Read more

PM Kisan योजनेची पात्रता ऑनलाइन अशा प्रकारे तपासा !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र हि रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत … Read more

PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचे 11 हफ्ते देण्यात आले आहेत. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का??? असा प्रश्न शेतकर्‍यांच्या मनात अनेकवेळा येतो. याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. मात्र, … Read more

आता ‘या’ शेतकऱ्यांनाच दिला जाणार PM Kisan चा12 वा हप्ता !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना सरकार कडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. PM … Read more