शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आजपासून भारताची पहिली किसान रेल सुरू करण्यात आली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे शुक्रवारपासून आपली किसान रेल्वे सेवा सुरू करीत आहे. ही पार्सल ट्रेन देवलाली ते दानापूर दरम्यान धावेल. तसेच शेतकऱ्यांच्या नाशवंत सामानाचे या किसान रेल्वेमार्फत वेळेत वितरण होईल. अशा गाड्या चालवण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही ट्रेन सध्या साप्ताहिक असेल ज्यात 11 पार्सल बॉक्स बसविण्यात आलेले आहेत. पहिली किसान … Read more

‘कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख पार.. कुठं गायब झाली मोदी सरकार’; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला असताना देशातील मोदी सरकार मात्र गायब आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्विटरवरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा … Read more

मोदींनी संवैधानिक शपथ मोडली, तर बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही जबाबदार- असदुद्दीन ओवेसी

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटात संपन्न झाला. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे. … Read more

प्रभू रामचंद्रांसोबतच्या मोदींच्या ‘त्या’ फोटोवरून काँग्रेसनं काढला चिमटा

नवी दिल्ली । अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं सोशल मीडियातून दिसून आलं. पंतप्रधान मोदी यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यातील एका फोटोवरून काँग्रेसनं भाजपाला … Read more

तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून आज रामजन्मभूमी मुक्त झाली- पंतप्रधान मोदी

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन पार पडले. यानंतर पंतप्रधान  मोदींच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सियावर रामचंद्र … Read more

मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाला सुरवात; पाहा Live दृश्य

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात झाली आहे. #WATCH live: PM Narendra Modi in Ayodhya for #RamTemple foundation stone laying ceremony. https://t.co/yo5LpodbSz — ANI (@ANI) August 5, 2020 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे … Read more

पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल; हनुमानगढी मंदिरात केली पूजा, रामलल्लाचे घेतलं दर्शन

अयोध्या । आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्यानंतर आता पुढील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. #WATCH live: … Read more

मोदीजी भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचं संकट असून अशा वेळी हा सोहळा होत आहे. या कारणावरून विरोधक पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी … Read more

‘वो भी शामिल था, बहार-ए-वतन की लूट में, फक़ीर बन के आया था वो…’ शायरीतून काँग्रेसची मोदींवर टीका

नवी दिल्ली । राजस्थानातील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसनं भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना दिसत असून, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी एक शेर ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में, फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में । … Read more

महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्याच्या तयारीला लागा! भाजपच्या केंद्रीय नैत्रुत्वाचे आदेश

मुंबई । महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा … Read more