Home Loan साठी सरकारची जबरदस्त योजना; सर्वसामन्यांना होणार मोठा फायदा

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan) गेल्या काही काळात महागाई इतकी वाढली आहे की सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर शंभर वेळा विचार करावा लागतो. अशावेळी स्वतःच घर घेण्याचं स्वप्न फक्त स्वप्नचं राहील का काय? असं वाटणं फार साहजिक आहे. वाढत्या महागाईमुळे घराच्या किंमती सुद्धा आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात … Read more

PM Surya Ghar Yojana : 300 युनिट वीज Free मध्ये वापरण्यासाठी इथे करा अर्ज

PM Surya Ghar Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Surya Ghar Yojana) केंद्र सरकार कायम देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. ज्यांचा कायम लोकांना फायदा होत आला आहे. असाहतच आता मोदी सरकारने आणखी एका फायदेशीर योजनेला मंजुरी दिल्याचे समजत आहे. नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला (पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना) मान्यता दिली आहे. … Read more

Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पुजा संपन्न

Ram Mandir Pran Pratishtha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 22 जानेवारीच्या शुभ दिवशी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pran Pratishtha) मोठया थाटामाटात पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधी पूर्वत श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. हा … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन!! या वाहनांना प्रवासासाठी असेल बंदी

Atal Setu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन केले आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. आज पंतप्रधान मोदींनी या सेतूचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. मुंबईत … Read more

पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिर उभारून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण केले

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आली आहेत. त्यामुळे नाशिक शहरात त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि … Read more

2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईल; संतोष बांगर यांचे मोठे विधान

Santosh bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत रोखठोक विधाने करणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. “2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईल” असे विधान संतोष बांगर यांनी केले आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. या … Read more

तुम्ही खुप मुलं जन्माला घाला, पंतप्रधान मोदी घर देतील; भाजपच्या आमदाराचा अजब सल्ला

BJP Leader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूलाल खराडी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. “तुम्ही खूप मुले जन्माला घाला. चिंता करण्याची गरज नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देतील, स्वस्तात गॅस मिळेल” असे बाबूलाल खराडी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे राजकिय वर्तुळात त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंगळवारी … Read more

पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? किती आहे त्याची किंमत? जाणून घ्या एका क्लीकवर

PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Naredra Modi यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. अनेकजण मोदी यांचे दररोजचे वेळापत्रक कसे असते, मोदी कुठे कुठे जातात, त्यांच्याकडे कोणती कार आहे, हे कुठे राहतात, काय खातात हे लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक महत्वाचे म्हणजे मोदी कोणता फोन वापरतात हे आहे. अनेकांना हे … Read more