PNB Bharti 2024 | पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

PNB Bharti 2024

PNB Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन असतो. ज्याचा फायदा अनेकांना होत असतो. आता बँकेत नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पंजाब नॅशनल बँक (PNB Bharti 2024) अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदांच्या जागा … Read more

PNB Bank : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैआधी ‘हे’ काम न केल्यास तुमचे खाते बंद होणार

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (PNB Bank) जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करोडो ग्राहकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांकडे केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या चार दिवसांत ग्राहकांना आपले डॉर्मंट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर येत्या ३० जूनपर्यंत एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागेल. … Read more

PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी!! बँक लवरकच ही खाती करणार बंद; या ग्राहकांना बसणार फटका

Panjab National bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आहे. येत्या 30 जून 2024 पासून या बँकेकडून व्यवहारात असलेली खाती बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेने ग्राहकांना आणि खातेधारकांनाअलर्ट जारी केला आहे. पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) आता ज्यांच्या खात्यावर गेल्या तीन वर्षांपासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत आणि या खात्यांमध्ये शिल्लक रक्कम … Read more

रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more

PNB ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PNB ने FD चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्या ग्राहकांना मिळणार आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन एफडी दर 4 जुलै 2022 पासून लागू होतील. यामुळे ग्राहकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. PNB ने विविध … Read more

पंजाब नॅशनल बँकेने लाँच केले PNB One App; ग्राहकांना होणार मोठा फायदा

Punjab National Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी PNB One App लाँच केले आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असून या App च्या मदतीने ग्राहक बँकेशी संबंधित कोणतीही कामे घरबसल्या करू शकतील. पंजाब नॅशनल बँकेने एका ट्वीट द्वारे आपल्या ग्राहकांना हे App डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. Download now: Android: https://t.co/ucnTpnV0Hk IOS: https://t.co/HIiJh6XrcC#PNB … Read more

PNB बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 4 एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम

Punjab National Bank

नवी दिल्ली । देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठीच्या पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. वास्तविक, PNB 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू करत आहे. या अंतर्गत, व्हेरिफिकेशन शिवाय चेक पेमेंट होणार नाही. नियमानुसार, ते फेल झाल्यास चेक परत केला जाईल. ₹ 10 लाख किंवा … Read more

जर तुम्हालाही स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ‘या’ तीन बँका देत आहेत संधी, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

home

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला चांगली संधी आहे. वास्तविक, देशातील अनेक मोठ्या सरकारी बँकांनी तुमच्यासाठी ही खास ऑफर आणली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) त्यांच्या डिफॉल्ट मालमत्तांचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहेत. या अशा … Read more

तुम्ही SMS आणि मिस्ड कॉलद्वारे देखील PNB खात्यातील बॅलन्स तपासू शकता, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Punjab National Bank

नवी दिल्ली । आजकाल लोकांचे आयुष्य व्यस्त झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना बँकेच्या शाखेत जाता येत नाही. बँकेची महत्त्वाची कामं बँकेच्या शाखेत न जाता पार पडली तर किती चांगले होईल ? जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच PNB मध्ये असेल तर तुम्हाला खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. वास्तविक, … Read more