विडणी येथील विवाहितेच्या छळप्रकरणी चाैघांवर गुन्हा
फलटण | विडणी (ता. फलटण) येथील विवाहितेचा माहेरहून 5 लाख रूपये घेऊन ये असे म्हणून जाचहाट केल्याप्रकरणी चाैघांवर फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विवाहीतेच्या पतीसह सासू, सासरे व दिर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करुन जाच हाट केल्याचे म्हटले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून … Read more