अवैध वाळू उपसावर 51 लाखांचा छापा : म्हसवड पोलिस व महसूल विभागाची नाचक्की
दहिवडी वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने म्हसवड महसूल व पोलिसांची नाचक्की झाली असून अवैध वाळू उपसा … Read more