वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं नाराज कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

बीड प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची उमेदवारी डावलून नवीन चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. दिवसभर पंकजा मुंडे यांना अनेकांनी फोन केले मातंर मुंडे यांनी कोणाचेही फोन उचलले नाहीत. आता मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. त्यात वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत … Read more

बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

‘मला माफ करा…मी हरलो…’, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

Jitendra Awhad

ठाणे । गरजुंना मदत पुरवताना कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीस्वतः होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यानंतर सतत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जनतेला धीर देणारे आव्हाड यांनी मात्र आज एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वात करून दिली आहे. जगाला … Read more

दादांचा फोन आला नाही म्हणुन कार्यकर्ता रुसला, मग रोहित पवारांनी केलं ‘असं’ काही…

सांगली प्रतिनिधी | कोरोना विषाणुने राज्यांत थैमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवले आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वयैक्तिक फोन करुन चौकशी केली. मात्र यावेळी काही कार्यकर्ते राहून गेले. इस्लामपूरातील असाच एक कार्यकर्ता रोहितदादांचा फोन आला नाही म्हणुन रुसून बसला. मग रोहित यांनी थेट … Read more

कोरोनाबाबत चीनचा मोठा खूलासा! जाणुन घ्या कोरोनाचे CIA कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या सैनिकी इंटेलिजेंस अधिकाऱ्याने एक लेख लिहिला आहे ज्यामुळे आता संपूर्ण जग अवाक झाले आहे. हा अधिकारी म्हणतो की जर त्याने आपली ओळख उघड केली तर त्याचा जीव धोक्यात येईल पण तो अगदी स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्याकडे अशी माहिती आहे ज्यात चीनचे सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे. या अधिकाऱ्याने सांगितले … Read more

कर्नाटक सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे ; डी.के. शिवकुमार यांचा आरोप

कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आज बंगळुरु येथे दाखल झाले आहेत.

दिग्विजय सिंह यांचे बेंगलोरमध्ये उपोषण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेस नेता दिग्विजय सिंह बंगळुरूमध्ये रामदा हॉटेलच्या समोर उपोषणाला बसले आहेत. ते काँग्रेसच्या २१ आमदारांना भेटायला गेले होते.

मदतीचं बक्षीस मिळालं का ? रंजन गोगोईंच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसींची टीका

मदतीचं बक्षीस मिळालं का ? असं म्हणत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव द्या : खासदार संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.