Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज … Read more

BREAKING : राज्यातील 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले; पहा नवीन यादी

मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे: पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती- चंद्रकांत दादा पाटील … Read more

Satara News : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नाराजीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांनी दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, त्याच्या या नाराजीच्या चर्चेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड येथे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज … Read more

Satara News : उदयनराजेंच्या कॉलर उडवणे, डान्स करण्यावर केंद्रीय मंत्री मिश्रांनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यात झाले. यावेळी त्यांचे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या व डान्स करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. ‘तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या … Read more

Satara News : अजित पवार गटाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर

Sanjeev Raje Naik-Nimbalkar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजितदादा पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आज निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आज करण्यात आलेल्या संजीवराजेंच्या निवडीनंतर … Read more

आमदार अपात्रता प्रकरणावरून शशिकांत शिंदेंनी केला ‘हा’ आरोप; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आमदार अपात्रता प्रकरणावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात सरकार व अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल, तर हे आमदार अपात्र होणार … Read more

कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विरोधक – सत्ताधारी एकमेकांत भिडले!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या सर्वसाधारण सभेवेळी संचालक मंडळाने विरोधकांची नव्हे तर सभासदांची फसवणूक केली आहे असा आरोप करत विरोधकांनी सभेमध्ये गोंधळ घातला. तसेच सभा मंचकावर जाऊन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी मात्र विरोधक सभेत दारू पिऊन आल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण … Read more

कराडच्या प्रीतिसंगमावर अजितदादांचा ‘फ्लॉप शो’; जेमतेम गर्दीमुळे भाषण टाळले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या अजितदादा पवारांचे शिरवळपासून कराडपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतिसंगमावर देखील समर्थक जमले होते. मात्र, गर्दीत उत्साह दिसला नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अजितदादांनी भाषण टाळले आणि ते निघून गेले. एकंदरीतच कराडमध्ये अजितदादांचा ‘फ्लॉप शो’ झाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री होऊन अजित पवार पहिल्यांदाच सातारा … Read more

आज जे पुढारपण करतायत त्यांनी एकेकाळी…; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पृथ्वीराजबाबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे चार वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका … Read more