भाजप-संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार करण्याचे काम; पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला जात आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच … Read more

चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजला संजय राऊतांचा टोला; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीवरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजवरून राऊतांनी आपल्या शैलीत टोला लगावला. “मुंबई महापालिकेवर विरोधक काही ताकद अजमावत असतील तर त्यांनी आजमावी. मात्र, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा हा व्यक्तिगत स्वरूपाचा नाही. तो तसाच फडकत राहणार आहे. काही फरक पडत नाही,”असे … Read more

प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते ; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज इथे आज भेट घेतली. यावेळी दोघांच्यामध्ये झालेल्या चर्चनंतर प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. मनसेचे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

प्रियांका गांधी वाड्रा होणार उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री ; राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिवांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आघामी निवडणुकीच्या दृष्टीने घडामोडी घडू लागलेल्या आहेत. अनेक राज्यांच्या राजकीय विश्लेषकांकडून आगामी काळात विरोधी पक्षांनी राज्यात कोणाशी आघाडी करायची? केल्यास कोण मुख्यमंत्री होतील, असे दावे केले जात आहेत. यातच आता उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि … Read more

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सुचवले ‘हे’ नवे पर्याय; सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना नवे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे दिल्लीत सोनिया गांधी लवकरच कोणता … Read more

मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही; त्यामुळे 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान … Read more

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त; पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. आघाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी वारंवार आरोपही केले आहेत. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापूर, नुकसानीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात … Read more

शरद पवार राष्ट्रपती? : प्रशांत किशोर यांची दिल्लीत तिसऱ्या आघाडीतून राजकीय फिल्डिंग सुरू

sharad pawar prashant kishore 1

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | देशात मोदीच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. राजनितीकार प्रशांत किशोर यांच्या विरोधकांची मोट बांधण्याच्या भेटीने अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीने वृत्त दिल्याने शरद पवार यांPना 2024 मध्ये तिसऱ्या आघाडीतून राष्ट्रपती बनण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती … Read more

महागाई, इंधन दरवाढ,घसरलेला जीडीपी हे केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट , जयंत पाटलांचा टोला

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकरमध्ये भाजप सत्तेत येऊन 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या 7 वर्षात केंद्रसरकारने काय केले आणि काय नाही असे अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत आहे. देशात सध्या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचे दर शंभरच्या आसपास पोहचले … Read more

मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त एका मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील अनेक पैलूंबाबत आपली मतं व्यक्त केली . यावेळी ‘मुख्यमंत्री पद मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यात गैर असं काहीच नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. मुलाखतीदरम्यान भविष्यात तुमचे … Read more