100 वर्ष शेळी होण्यापेक्षा एक दिवसाचा सिंह बरा…; दानवेंकडून नितीश कुमारांचं कौतुक

Ambadas Danve Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल चांगलाच राजकीय भूकंप झाला. बिहारचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपबाबत त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी कौतुक केले आहे. ‘शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागते. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी … Read more

36 वर्षापासून ठाकरेंसोबत काम पण राजकीय गुरु एकनाथ शिंदेच; क्षीरसागरांचे मोठे वक्तव्य

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच कोल्हापूरचा दौरा केला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. 36 वर्षापासून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझे ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरु मात्र, एकनाथ … Read more

शिवसेना व शिवसैनिक संपवण्याची सुपारी कुणी कुणाकडून घेतली?; एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विरोधकांसह नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला. “बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. मात्र, शिवसेना आणि शिवसैनिक संपवण्याची काहींनी सुपारी घेतली होती. ती कुणी कुणाकडून … Read more

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश; पत्र ट्विट करत म्हणाले की…

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मेळावाही घेण्याचा निर्णय घेतला आहार. मात्र, राज ठाकरे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून उद्या बुधवारी … Read more

‘मी पुन्हा येईन ! ‘त्या’ 40 आमदारांचा कसा झाला गेम..?; नव्या वेबसिरीजचा Teaser एकदा पहाच

Bollywood Webseries Teaser

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांचे सरकार सत्तेवर आलंय. यामुळे सत्तेतील राजकारण, सत्ता संघर्ष, सत्ता नाट्य हे सगळंच महाराष्ट्रातील जनतेसाठी रोजचं झालंय. राजकारणात चित्रपट, वेबसिरीजमधील विविध डायलॉगची नेहमीच चर्चा असते. कदाचित म्हणूनच का काय.. एक नवीकोरी राजकीय घडामोडींना चिमटा काढणारी वेबसिरीज येतेय. ‘त्या’ ४० आमदारांचं काय झालं..? या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक … Read more

Suprem Court : बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत दिल्या ‘या’ सुचना; शिंदे सरकारवर काय परिणाम होणार?

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे आदेश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आज दिले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक आमदारांच्या बाजूनेही … Read more

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच भवितव्य आज ठरणार?; निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करा, असे पत्र शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर … Read more

शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात होत असलेल्या राजकीय नाट्यापासून बाजूला असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्याकडून दोन दिवसांचा औरंगाबादचा दौरा केला जात आहे. दरम्यान त्यांच्याकडून कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार? तसेच आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार घेऊन काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष … Read more

जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपती निवड करण्यात आली. यानंतर पवार यांनी सर्वांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली. “2004 पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण 2004 ते 2022 पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं. आता ऐकले शिंदे साहेबांची गाडी सुसाट सुटली. पण माणसाला … Read more

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्यांसह अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहास मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणाही केल्या. “ज्या हिरकणीने रायगड वाचवला आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी … Read more